• Publisher's Desk
 • Marathi - मराठी
 • जीवनाच्या चार आौमातून ूगित
 • जीवनाच्या चार आौमातून ूगित

  image

  ूकाशकाच्या पीठावरून‐

  जीवनाच्या चार आौमातून ूगित

  ______________________

  आौम धमार्ने िदलेली सद्बुिद्ध वापरून जीवनाच्या ूत्येक दशकाच्या थोरवीची आिण जीवनाच्या हेतूची वृिद्ध होते परन्तु त्यासाठी नवीन िवचार करणे आवँयक आहे

  ______________________

  सद्गुरु बोधीनाथ वैलाणःवामी

  Read this article in: English | Hindi | Tamil | Spanish | Gujarati | Marathi |

  imageलंडनमध्ये राजीवची शाळेतली िमऽमंडळी म्हणजे दंगामःती करण्यात वःताद, जोमदार, कशाची काळजी नसलेले, आिण भिवंयाची िचंता नसलेली मंडळी होत. त्यांच्या मते राजीव एक थंड ूकृतीचा हुशार, देखणा, आवडेल असा, परन्तु जीवनाचा आनन्द िमळवायला चुकलेला. “आपण आयुंयात एकदाच तरुण असतो”, जेरेमी त्याला रागावून म्हणाला. “आमच्यासोबत मजा करायला कां येत नाहीस?” पण राजीव एका वेगळ्याच िवश्वांत वावरत होता. त्याच्या आ ईविडलांकडून त्याने हे िशकून घेतले होते की मानवाचे जीवन हे चार अवःथांनी मोजले जाते. आिण आपला पुनःपुन: पुनजर्न्म होत असतो. आिण म्हणून आपण अनेकदा तरूण असतो. तो आपली शिक्त महत्वाच्या कामांसाठी राखून ठेवतो, गृहःथाौमाच्या तयारीसाठी आपले ज्ञान आिण चािरत्र्य यांचे वधर्न करतो. िवशीच्या वयात आल्यानंतर आपण गृहःथाौमी हो ऊ अशी त्याची कल्पना होती. िवनाकारण वेळ वाया घालवण्याची त्याची इच्छा नाही. एका सुसंःकृत मुलीशी लग्न करून ितच्याबरोबर आपले आयुंय घालवून आपली सन्तित या जगात आणण्याची त्याची अपेक्षा आहे. राजीव आपल्या वृद्धावःथेचाही िवचार करतो, जेव्हा राजीवने आपले कायर् पूणर् केलेले असेल आिण अनािदिनधन राजीव आपल्या आत्मरूपात अंग काढून घेवून ॄाह्मीिःथित ूाप्त करण्याच्या ूयत्नात आपले पृथ्वीवरचे उरलेले आयुंय घालवेल. रािजवला याची खाऽी झालेली आहे की जीवनाच्या ूत्येक अवःथेचा एक िवशेष उद्देश आहे. आिण ूत्येक आौम त्याच्या आधीच्या आौमापेक्षा ौेयःकर आहे. सद्यिःथतीत तो शक्य िततका अभ्यास करून मध्येमध्ये थोडावेळ खेळेल असेच त्याने ठरवले आहे.

  राजीवची ही योजना मानवाचे आयुंय चार अवःथामध्ये ज्यांना आौम म्हणतात त्या अवःथामध्ये िवभागलेले असते या िहन्दुधमार्च्या परंपरेवर आधािरत आहे. हे िवभजन, ज्याला आौमधमर् म्हणतात, ते आयुंयाच्या या चार आौमातून वाटचाल होत असतांना शिरर, मन आिण भावना यांचा िवपाक होण्याचे हे एक नैसिगर्क ूदशर्न आहे. हा आौम धमर् सहॐाविध वषार्पूवीर् िनमार्ण करण्यात आला आिण धमर्शाऽात त्याचे पूणर्पणे ःपष्टीकरण करण्यात आले आहे. आपले आयुंयातील कतर्व्य तारुण्य, ूौढावःथा, वयःक अवःथा आिण वृद्धावःथा या अवःथामध्ये अगदी िभन्न असते हे त्यात ूकषार्ने दाखवून िदले आहे. मैऽेयी उपिनषदात म्हटले आहे: “सांूत आौमातील कतर्व्याचे पालन करणे हाच एक िनयम आहे. इतर त्याच्या शाखा आहेत. कतर्व्य केल्यानेच मानवाची ूगित होते. उलट मागार्ने गेल्यास अधोगित होते.”

  डॉ राधाकृ ंणन ् यांनी आपल्या “िहन्द ु धमाचर् ा जीवनाबद्दल दृिष्टकोन” (The Hindu View of Life) या मन्थात सारांशाने असे व्यक्त केले: “हे चार आौम- ॄह्मचयर् अथवा िशक्षणाची अवःथा, गृहःथ अथवा संसारी, वानूःथ अथवा सामािजक बन्धनांची िढला ई करणे, आिण संन्यास अथवा वैराग्य आिण मुक्तीची ूितक्षा करणे - यांनी असे दाखवण्यात येते की हे जीवन चातुवर्णार्ौमातून एका सनातन जीवनाची याऽा आहे.

  जाित आिण िलंगभेद यांचा िवचार न करता सवर् िहन्दु धमीर्यांसठी हा दृष्टाथर् हजारो वषार्पूवीर् जेवढा महत्वपूणर् आिण मौल्यवान होता तेवढाच आजही आहे. परन्तु ह्या ूाचीन वणर्नांचे आधुिनक जीवनासाठी पिरपूण र् रुपान्तर कदािचत ् होणार नाही. भारतातल्या वैिदक काळापासनू समाज आता खूपच बदललेला आहे. उदाहरणाथर्, ५० वषर् वयाच्या व्यक्तीला अन्नासाठी िभक मागत जंगलात जा ऊन वानूःथी होणे शक्य नाही. एकिवसाव्या शतकातला समाज हे मान्य करणार नाही. काही देशात तर हे वानूःथी ःवतःचे घर नसलेले ोात्य, त्यातून भुकेले, लोक समजून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात ये ईल. जीवनाच्या या नैसिगर्क पिरणामवादाच्या सद्बुिद्धचा वतर्मान िहन्दु धमीर्यांनी उपयोग करून घेण्यासाठी याचे थोडे पुन्हा िववरण करायला हवे. सुरुवातीला या आौमांचे पारंपािरक वणर्ने बघु या.

  ूथम आौम आहे ॄह्मचयर्, िवद्याथ्यार्चे जीवन. या आौमातील लोकांना ॄह्मचारी, िदव्य आचरण करणारे, असे म्हणतात. सवर्साधारणपणे वयाच्या सातव्या िकंवा आठव्या वषार्पासून एकोणीस ते वीस वषार्पयर्न्त बारा वषार्चा हा काळ असतो. िवद्याथीर् गुरुकुली राहायचा आिण धमर्मन्थ, तत्वज्ञान, िवज्ञान आिण तकर् शास्तर् यांचा अभ्यास करायचा. वैिदक पद्धतीने यज्ञ कसा करायचा हे देखील त्याला िशकवण्यात यायचे. ॄह्मचायार्कडून वतर्णुकीच्या अत्यन्त कडक िनयमांचे पालन अपेिक्षत होते. ॄह्मचयर्, सत्यवचन, भाषामाधुयर्, शािरिरक तप, उदाहरणाथर्, थंड पाण्याने ःनान, आिण राऽी िमताहार. गुरुची सेवा आिण घरकाम हेही या िवद्याथ्यार्च्या िशक्षणाचे अंग होते

  दुसरी अवःथा आहे संसारी व्यक्तीची. गृहःथाौम आिण या आौमातल्या लोकांना गृहःथी (गृहःथाौमी) म्हणतात. िशक्षण पूणर् करून ःवगृही परत आल्यावर या िवद्याथ्यार्ने लग्न करावे, ःवतःचे कुटुंब वाढवावे, सद्धमार्ने कायर् करून आपल्या बायकोमुलांचे पोषण करावे, आपल्या आ ईविडलांना मदत करावी, आिण धमार्दायासाठी उदारहःते दान करवे अशा अपेक्षा असत. त्याच्या धािमर्क कतर्व्यात धमर्मन्थांचे अध्ययन आिण दैिनक वैिदक यज्ञ यांचाही समावेश होता.

  ितसरी अवःथा आहे वानूःथ. घरदार, कुटुम्ब सोडून वनात जा ऊन एकान्तात राहणे आिण ध्यान करणे यांची. या लोकांना वानूःथी, वनात राहणारे, म्हणतात. शास्तर् असे सांगते की सवर्साधारणपणे वयाच्या ५० ते ५५ वषीर्, नातवंडांचा जन्म झाल्यानंतर, गृहःथी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या मुलांवर सोपवून वनात िनवृत्त होतो. त्याची पत्नी त्याच्याबरोबर तपस करायला तयार असेल तर तो ितला बरोबर घे ऊन जातो अथवा ितला आपल्या मुलंजवळ सोडून जातो. तेथे जीवनाच्या अिन्तम अवःथेसाठी तयारी करण्याच्या उद्देशाने त्याने रोज यज्ञ करावा, ॄह्मचयर् पाळावे, आिण आपले जीवन परमेश्वराचा अध्यास करण्यास वाहून टाकावे, यांतच आपले िदवस घालावयाचे असतात.

  धमर्मन्थात िदलेली चौथी अवःथा आहे संन्यास, सवर्संगपिरत्याग करणे. या आौमतल्या लोकांना संन्यासी म्हणतात. जेव्हा वानूःथीला पुरेशी आत्मशिक्त िमळून आपल्या सवर् संपत्तीचा त्याग करून त्याची िभक्षुकाचे जीवन जगण्याची तयारी झाली की आपल्या पत्नीची काळजी आपल्या मुलांवर सोपवून वानूःथी संन्यासाचा िःवकार करतो. या आौमात त्याने जागोजागी िफरून अन्नाची भीक मागणे, जपजाप्य, ध्यान, इष्टदेवतेची पूजा, आिण धमर्मन्थांवर अनुध्यान ह्या गोष्टी करवयाच्या असतात.

  यानंतर या ूाचीन आौमांच्या वणर्नांचे सद्य पिरिःथतीत कसे योजन करता येईल याचा िवचार करतांता माझे गुरु िशवाय शुॅमुनीयःवामी यांनी अशी िवचारणा केली की ूत्येक आौम स्तर्ीपुरुष दोघांनाही लागू पडेल असा चोवीस वषार्ंचा काळ असतो. आयुंयाचे पिहले २४ वषर् ॄह्मचयर्, गृहःथ वयाच्या २४ ते ४८ वषार्पयर्न्त, वानूःथ वयाच्या ४८ ते ७२ वषार्पयर्न्त आिण वयाच्या ७२ व्या वषार्नंतर संन्यास.

  ॄह्मचयार्चे उद्देश आजही तेच आहेत परंतु काही बाबतीत, उदाहरणाथर्, िवद्याथ्याने गुरुच्या घरी राहणे, ते लागू पडत नाहीत. खरेतर तारुण्यात जो व्यवसाय करायचा असेल त्यातच िवद्याथीर् िशक्षण घेतील. धिमर्कतेसाठी िहन्दुधमार्ची मूलतत्वे िशकायला हवीत आिण त्याबरोबर मंऽ पाठ करायचे आिण घरच्या देवघरात देवाची पूजा करायला िशकले पािहजे. वैिदक यज्ञाच्या ऐवजी आधुिनक काळात आता पूजा करण्याची ूथा सुरु झाली आहे. िवद्याथ्यार्ंना ःवयंिशःत, ॄह्मचयर् आिण इतर योग्य गुण िशकवले पािहजेत.

  गृहःथाौमाचे वणर्नानेही काळाची पिरक्षा यशःवीिरत्या िदली आहे. याचा ूमुख केन्ििबन्दु आहे लग्न आिण मुलांना वाढिवणे वत्तर्िवणे. ःवतःच्या व्यवसायातून समाजसेवा करणे, धनाजर्न करणे, वृद्ध लोकांची काळजी घेणे, आिण दान करणे. दैिनक पूजा घरी केली जाते आिण आदशार्ने संपूणर् कुटुम्ब ह्या पूजेला उपिःथत असते. आज गृहःथाौमी आपल्या मुलांसाठी िहन्दुधमार्चा ूमुख िशक्षक असतो. ूाचीन काळी ह्या कतर्व्याचे पालन गुरु करायचे. हा गृहःथाौम ःवतःच्या व्यवसायाची आिण कुटुम्बाची ूगित करत असतांना बाहेरच्या जगात भरपूर काम करण्याचा काळ आहे.

  वानूःथाौमाची आधुिनक व्याख्या करतांना जुन्या व्याख्यांचा पुन्हा िवचार करावा लागतो. वयाच्या अठ्ठेचािळसाव्या वषीर् वनात जा ऊन राहणे बहुतेकांना जमणार नाही. त्या ऐवजी माझे गुरु या काळाचे नवीन पीढीला एक सहज ूौढ उपदेशक म्हणून मदत करण्याचा काळ असे वणर्न करतात. ॄह्मचयार्ौमी आिण गृहःथाौमी वानूःथ्यांचा सल्ला घे ऊन त्यांच्या वषार्नुवषार्च्या अनुभवाचा फायदा करून घेतात. उदाहरणाथर्, या वयाचे अनेक िहन्दु लोक युवकयुवतींच्या संघाला ूौढत्वाने उपदेश करणे, बालबािलकांना िहन्दु धमर् िशकवणे, देवालयांच्या िजम्मेदार सभेचे सदःय हो ऊन कायर् करणे िकंवा लौिकक संघटनांमध्ये पुढाकाराचे कायर् करणे, इत्यािद कामे करतात. व्यवसाय आिण सामािजक जीवनातून हळुहळु िनवृत्त होतांना आपल्या समाजाचे ऋण फेडण्याचा हा काळ आहे.

  सन्यासाौमाचे क्षेऽही आता वाढले आहे. आधुिनक िहन्दु लोकांपैकी फारच थोडे लोक िनवृत्त झल्यानंतर संन्यास घेतात, या िवश्वाचा त्याग करतात, आिण ज्यांनी आपल्या वयाच्या िवशीत ते ितशीत िभक्षुकी घेतली होती अशा हजारो साधु संन्यासांमध्ये िफरतात. अिववािहत, िवधुर, आिण िवधवा लोकांना हे करणे शक्य आहे, भरतात काही भागात, जेथे समाज अशा स्तर्ीपुरुषांचा मान राखून त्यांची काळजी घेतो, तेथे हे शक्य आहे. परन्तु जगात बहुतांशी याबद्दल समज नाही आिण मान्यताही नाही.

  वयाच्या ७२ व्या वषार्त पदापर्ण करत असलेल्या अनेक िहन्दु लोकांनी मला आयुंयात पुढे वेगळे काय करावे हा ूश्न िवचारला आहे. माझा त्यांना असा सोपा सल्ला आहे की त्यांचे जे अनुष्ठान चाललेले असेल तेच त्यांनी अिधक कडकपणे पाळावे. आपण जर रोज ३० िमिनटे पूजा करीत असाल तर ती एक तास करा. तुम्ही रोज अधार् तास ध्यान करीत असाल तर ते एक तासापयर्न्त वाढवा. तुम्ही वषार्तून दोन आठवडे याऽेला जात असाल तर ती याऽा एक मिहन्यापयर्न्त वाढवा. एकदा या बदलांची सवय झाली की आपण साहािजकच आपल्या अनुष्ठानांवर जाःत वेळ देण्यास ूवृत्त होतो. वयाच्या ७२ व्या वषार्नंतर शािरिरक शक्तीचा ॑ास व्हायला सुरुवात झाली की अन्तमुर्ख हो ऊन जगाच्या घडामोडीतून आपले अंग काढून घ्यायची वेळ आली आहे असे समजावे.

  माझ्या गुरुंनी या ितसढया आिण चौथ्या आौमाचे सद्यिःथतीत उपयुक्त ठरेल असे वणर्न केले आहे, ते असे: “जीवनाच्या या उत्तरांगात संसारी भक्तजनांना आपली साधना अिधक तीो करण्याची संिध िमळते आिण आपण पिहल्या दोन आौमांत िमळिवलेले अनुभव, ज्ञान, सद्बुिद्ध या गोष्टी समाजाला परत करू शकतो. वानूःथाौम वय ४८ ते ७२ हा एक अत्यन्त महत्वाचा आौम आहे. कारण यावेळी तुम्ही ॄह्मचारी िवद्याथीर् आिण त्यांची कुटुंबे यांत त्यांचे जीवन हव्या त्या मागार्ने जावे यासाठी उत्कृष्टतेची ूेरणा दे ऊ शकता. नंतर वयाच्या ७२ व्या वषार्पासून आपल्याला जो काही साक्षात्कार झालेला असेल त्याचा अनुभव अिधक गाढ करून उरलेले आयुंय आनंदात घालवावे.”

  Four dynamic stages:
  1) As a student, gaining knowledge in math, science and other fields;
  2) supporting and raising a family;
  3) as a grandparent, semi-retired, devoting more time to religious pursuits and community programs while guiding one’s offspring and their children;
  4) as the physical forces wane, withdrawing more and more into religious practices.

  image
  1. Student, age 12–24
  Brahmacharya Ashrama
  image
  2. Householder, age 24–48
  Grihastha Ashrama
  image
  3. Senior Advisor, age 48–72
  Vanaprastha Ashrama
  image
  4. Religious Devotion, age 72 & onward
  Sannyasa Ashrama


  The comments are owned by the author. We aren't responsible for their content.
  Copyright Himalayan Academy. All rights reserved.

  Get from the App Store Android app on Google Play