English

|
Marathi

|
Tamil

|
Spanish
|
French

|
Hindi

प्रेमळ शब्दांचे सदमर्थ्य

आपले शब्द दुसर याांना दुखवू शकतात, म्हणून कठोर भाषा, चहाडी करणे आणण मैत्रीने चचडवणे हे सुध्दा नेहमी टाळावे./h4>

सद्गुरु बोधीनदथ वैलदणस्वदमी

माझे गुरु, शशवाय शुभ्रमुनीयस्वामी, याांचे एक महत्वाचे शशकवणे होते की आपण एक आत्मा, एक दैवी पुरुष आहोत. परन्तु आपण एका भौततक शरीरात साकार, तीव्र भावना आणण ववचार असलेल्या आत्म्याप्रमाणे राहतो. याप्रमाणे आपल्याला दैवी स्वभाव, बौध्ध्दक स्वभाव आणण स्वाभाववक स्वभाव हे तीन स्वभाव असतात. मनाच्या या तीन अवस््ाांच्या ववववधतेचे त्याांनी असे वणणन केले: कारण चचत्त ककांवा आध्याध्त्मक, मानशसक ककांवा बौध्ध्दक, आणण स्वाभाववक ककांवा शाररररक/भावतनक.
आपल्या या स्वाभाववक, जनावराांसारख्या वृत्तीत, आपले क्रोध, मत्सर, दुसर याांना दुखवणारे ककांवा भीतत दाखवारे गुण असतात. आध्याध्त्मक मागाणवर प्रगतत करण्याचा एक भाग आहे तो या स्वाभाववक मनाचे तनयांत्रण करण्याचा. ये्े यमाांचा, दहा नैततक बन्धनाांचा, उपयोग होतो. आपल्या ज्या प्रवृत्तीांचे दमन करणे आवश्यक आहे त्याांची यादी यात आपल्याला देण्यात येते. हहांदु धमाणत आपल्या मनावर ताबा ठेवण्याचे पारम्पाररक वणणन आहे ते एक सारच् तीन, चार ककांवा पाच घोडयाांचे लगाम ओढून त्याांचे तनयांत्रण करतो असे. यम हे ते लगाम आहेत की जे सशक्त घोडयासारखे असलेल्या, ज्याांच्यावर लक्ष हदले नाही तर ते सैरावरा धावतील असे, आपल्या स्वाभाववक आणण बौध्ध्दक मनाांवर तनयांत्रण करण्यास मदत करतात.

पहहला यम आहे अहहांसा, आपल्या ववचाराांनी, शब्दाांनी ककांवा कायाांनी इतराांना न दुखवणे. अहहांसा हे हहांदु धमाणचे मध्यवती तत्त्व आहे. आपल्यापैकी बहुतेक लोक शाररररक हहांसा करत नाहीत. त्यामुळे आपण असे अनुमान काढू की अहहांसा आपल्याला काही आव्हान देत नाही. परन्तु अहहांसेचे वणणन अचधक चचककत्सेने बतघतले तर असे हदसून येईल की त्यात दुसर याांना आपल्या शब्दाांनी ककांवा ववचाराांनी देखील न दुखवणे याचा समावेश आहे. इतःपर आध्याध्त्मक मागाणवरच्या लोकाांनी अहहांसेचे पालन आपल्या भाषणात आणण ववचारात देखील करणे आवश्यक आहे.
आध्याध्त्मक मागाणवर प्रगतत करण्यासाठी आपण आपल्या कमजोरीांवर मन केंहित करून त्याांत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याशशवाय आपण अशी मनोवृत्ती ठेवली पाहहजे की आपण कुठलेही अनुष्ठान ककतीही उत्तम करीत असलो तरी आपण त्यापेक्षा अचधक उत्तम करू शकतो, आणण आपली वतणणूक अचधक व्यवध्स््त करू शकतो. कदाचचत् बोलण्याची शध्क्त हे आपले इतराांशी सांपकण ठेवण्याचे सवाणत शध्क्तशाली आपले लक्ष्य केध्न्ित करण्यासारखे एक साधन आहे.

आपले बोलणे योग्य आहे की नाही ते ठरववण्यासाठी गुरुदेव चार प्रकारे मागणदशणन करतात: “जे सत्य, दयावांत, मदतशील आणण आवश्यक आहे तेच फक्त बोलावे.” आपल्या एका मयाणदेपेक्षा जास्त वजन असलेल्या शमत्राचे उदाहरण घेऊ या. त्याच्या स्वास््यासाठी त्याने वजन कमी करणे अत्यांत आवश्यक आहे हे आपल्याला काळजीने वाटत असते. आपली ही चचांता आपण सरळ “रवव, तू फारच लठ्ठ आहे” असे म्हणून व्यक्त करतो. आपला हा सांदेश मदत करण्याच्या दृष्टीने बरोबर ठरतो परन्तु सौजन्याची पररक्षा मात्र नापास होतो. आपण आपली चचांता ्ोडी चातुयाणने प्रदशशणत करायला हवी. कदाचचत् असे: “रवव, तुला राग नको येऊ देऊ, पण तुझ्या प्रकृतीसाठी तुला आहार आणण व्यायाम याबद्दल गांभीरपणे ववचार करणे उत्तम ठरेल.” योग्य पररणाम होण्यासाठी मदतीचे शब्द देखील प्रेमळपणाने वापरले
पाहहजेत. दुसर याांना दुखवण्यार या बोलण्याचे सवणसाधारणपणे चार प्रकार आहेत: ववनोद, चचडववणे, गप्पा आणण चहाडी.

image

ववनोद आणण चचडववणे

ववनोदाची आणण चचडववण्याची काही उदाहरणे घेऊ या. प्र्म उदाहरण: आपल्या बरोबरच्या एका कमणचार याला एक ववशशष्ट अचधकार आहे. आपण त्याबाबतीत कुरकुर करतो: “बघा श्रीमान “मी तुमच्यापेक्षा वररष्ठ आहे”! आम्हाला जे काम आज करावे लागते त्यातून त्याांना का मोकळे केले होते?” दुसरे उदाहरण: कोणी परदेशी स्वराघातात बोलत असतो. तुम्ही त्याच्या चूक उच्चाराांची नक्कल करता आणण हसता. ततसरे उदाहरण: तुमच्या बरोबरीच्या कमणचार याला गुणाकार करायला कठीण जाते. जेव्हा ती त्या गणणतासाठी धडपड करते तेव्हा तुम्ही ततची चेष्टा करता. त्याचे तुमचे स्पष्टीकरण असे असते की “मी गांमत करतोय,” “फक्त ववनोद करतोय,” “शमत्राांचे मनोरांजन करतोय.” खरे हे आहे की तुमचे शब्द हहांसा आहेत, तुमच्या भाषणाने तुम्ही दुसर याांना दुखवत आहात आणण त्याचे सम्णन तुम्ही असे करता की तुम्ही फक्त ववनोद करीत आहात, जणु काही ववनोद या दुखववण्याला दूर करतो ककांवा या दुखववण्याच्या कक्रयेपासून तुम्हाला मुक्त करतो. गांमतीत म्हटलेले शब्द देखील खरेखरे दुःख देऊ शकतात. पुष्कळाांना याची जाणीव नसते. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही दोषदशी ववनोद करत असता त्या व्यक्तीला त्याचे मोल द्यावे लागते. आपल्या चतुववणध पररक्षेच्या पध्दतीने या उदाहरणाांचे मूल्यमापन केले तर असे हदसून येते की ही उदाहरणे खरी, दयाळू, मदतशील नाहीत, आणण शशवाय आवश्यकही नाहीत.

गप्पा

गप्पा म्हणजे लोक उपध्स््त नसताांना त्याच्या वैयध्क्तक जीवनाबद्दल आनांदाने बोलणे. असे करणे म्हणजे जणु काही तुमचाच एक सोप ऑपेरा तनमाणण करून पाहणे. उपध्स््त लोकाांचे याने अनुपध्स््त लोकाांच्या चाररत्र्यावर डाग देऊन मनोरांजन करण्यात येते. काही बायका आपल्या नवर याांबद्दल इतर बायकाांशी फोनवर ककांवा इांटरनेटवर गप्पा मारत असतात. काही नवरे आपल्या बायकाांबद्दल आपल्या सहकमणचार याांकडे तक्रार करत असतात. या वायफळ गप्पा सत्यतेची पररक्षा उत्तीणण होत असतील तरी दयाळूपणा, मदतशीलता आणण आवश्यकता या तीन पररक्षा त्या नापास होतात. यशस्वी होण्यासाठी नवर याांनी बायकाांना मदत करायला हवी. नवर याांना आपण सुरक्षक्षत आहोत याची जाणीव असण्यासाठी बायकाांनी त्याांना मदत करायला हवी. गप्पा करणे आणण चचडववणे याांनी कुठलेही नाते धोक्यात येऊ शकते.

चहाडी

शेवटची पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चहाडी करणे. दुसर याचे दोष काढणे आणण ते इतराांत पसरववणे हा काही लोकाांचा आवडता छांद असतो. इतराांचे दोष शोधून काढणे आणण त्याांच्याबद्दल तक्रार करणे हे तेच दोष आपल्यात आहेत हे पाहून ते दूर करण्यापेक्षा अचधक सोपे आहे. ततरुकुरल १९० व्या श्लोकात आपल्याला आव्हान देते: “जर मनुष्य आपल्या स्वतःच्या दोषाांचे अवलोकन इतराांच्या दोषासारखे करेल, तर त्याला कधी दुभाणग्य प्राप्त होईल काय?” आणण १८८ व्या श्लोकात ववचारले आहे की: “जर मानव आपल्या शमत्राांचे दोष प्रसाररत करण्यास प्रवृत्त असेल तर ततर हाईताला ककती भयांकर हानी करण्यास तो तयार असेल?” चहाडी करणे बोलण्याची पररक्षा नापास होते. सत्य हे आहे की कुणाला वाढवण्याची ककांवा त्याांच्या शशक्षणाची जबाबदारी आपल्यावर नसेल, उदाहरणा्ण, आईवडडलाांवर मुलाांचे सांगोपन करण्याची ककांवा पयणवेक्षकाांना त्याांच्या कमणचार याांच्या प्रशशक्षणाची, तर इतराांच्या दोषाांकडे दुलणक्ष करून आपल्याच दोषाांकडे लक्ष ठेवून
आपलेच वैगुण्य सुधारण्यावर मन केध्न्ित करणे उचचत होईल. स्वतःची सुधारणा केल्याने आध्याध्त्मक मागाणवर प्रगतत होते; इतराांवर टीका करून नाही. पुढे जेव्हा इतराांच्या दोषाांवर ववचार करताांना तुम्ही स्वतःला बघाल तेव्हा स्वतःला ववचारा की हे दोष तुमच्या स्वतःत तर नसतील काय, कारण इतराांचे जे दोष तुम्हाला त्रास देतात तेच तुम्हाला स्वतः सुधारणा करण्याची आवश्यकता दाखवतात.

तीन सद्गुणाांवर केध्न्ित करणे:

अध्यात्माच्या मागाणवर असलेल्या लोकाांना चहाडी करणे, गप्पा मारणे, आणण दुःखदायक ववनोद करणे या गोष्टी टाळणे फारसे अवघड नसते. परन्तु आपले बोलणे काही सूक्ष्म स्तराांवर तनयांत्रत्रत करणे आणण शुध्द करणे ही एक आयुष्याची साधना आहे.
सौजन्य, व्यवहारचातुयण आणण सांवेदनशीलता या सद्गुणाांवर आपण आपले लक्ष्य केध्न्ित करू शकतो. सौजन्य म्हणजे इतराांशी ववनयाने आणण आदराने वागणे आणण त्याांच्या गरजा आणण भावना याांच्याबद्दल ववचारवांत राहणे. व्यवहारचातुयण म्हणजे लोकाांबरोबर आणण कुठल्याही ध्स््तीत मुत्सद्देचगरीने आणण कौशल्याने वागणे, दुहीला वववेकशीलतेने प्रततसाद देणे आणण कुणाचेही मन न दुखवता ऐक्य साांभाळून प्रश्नाचे उत्तर शमळववणे. दुसर याांच्या कल्पनाांचे, प्रवृत्तीांचे आणण स्वभावाचे एक नाजूक कौतुक करणे, सांवादात दुसर याला मध्ये न ्ाांबवता लक्ष्यपूवणक ऐकणे, दुस र याांवर वचणस्व न गाजवता त्याांच्या उन्नतीसाठी झटपटणे म्हणजे सांवेदनशीलता. ततरुकुरल सूचना देते: “आनांदी सांभाषणाची साहचयण कलेचे ज्ञान नसलेले लोक दुही करणार या भाषणाने शमत्राांना देखील दूर करतात. (श्लोक १८७)

गुरुदेवाांनी यासाठी एक सवणसाधारण धोरण असे सुचववले: “बोलायच्या आधी ववचार करा.” आपण काय म्हणणार आहोत यावर आधी ववचार करणे आवश्यक आहे कारण त्यामुळे आपण अनुचचत बोलण्यापासून सुरक्षक्षत राहतो. याप्रमाणे बोलण्यावर तनयांत्रण करण्याचे दोन अांग आहेत. प्र्म, बोलायच्या आधी ्ाांबा आणण काय
बोलायचे त्याचा ववचार करा. दुसरे म्हणजे जे बोलायचे ते सत्य, दयाळू, मदतशील आणण आवश्यक आहे काय हे ठरवा. ही सोपी सवय अनेक अडचणी टाळेल. या सवयीचा उपयोग एखादी टीका बोलण्यातून सुटल्यानांतरही वापरता येते, जेणेकरून भववष्यातील सांभाषणासाठी त्यातून महत्वाचे धडे शमळतील.
ततरुकुरलातले श्लोक
प्राचीन ववणकर ततरुवल्लुवर याच्याकडून आपण आनांददायी सांभाषणाबद्दल बरेच शशकू शकतो. त्याने ततरुकुरलचे दहावे प्रकरण या ववषयावर प्रसृत केले आहे:
दाररद्र्य तनमाणण करणारे दुःख भेटणार या सवण लोकाांशी आनांद तनमाणण करणारे शब्द बोलणार या व्यक्तीचा पाठलाग करणार नाही. (श्लोक ९४)

जो मनुष्य गोड शब्द बोलून उत्तम कायण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या सद्गुणाांचा ववकास होतो आणण दुगुणणाांचा र हास होतो. (श्लोक ९६)
जेव्हा शब्द त्याांच्या उपयोचगतेपासून आणण औचचत्यापासून दूर जात नाहीत तेव्हा ते आध्याध्त्मक फल आणण नैततक श्रेष्ठता शमळववतात. (श्लोक ९७)
गोड शब्दाांचा जे्े उपयोग होईल ते्े कठोर शब्द उच्चारणे म्हणजे पक्व फळ हातात असताांना कच्चे फळ खाण्यासारखे आहे. (श्लोक १००)