|
English

|

Hindi

|
Marathi

|

Spanish
|
Gujarati

|

शरणागति हे योगाचे केन्द्रीय ित्त्व आहे.

स्वतःच्या अमर आत्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःच्या अहमात्म्याचा त्मयाग करावा लागणे हा एक प्रचंड ववरोधाभास आहे.



सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी


धार्मिक प्रवृत्ती नसलेले लोक आपले ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःच्या प्रयत्मनाने प्रगतत करीत असतात. ते जे काही प्राप्त करतात, ते त्मयांच्या दृष्टीकोनातून, सविस्वी त्मयांच्या स्वतःच्या प्रयत्मनांवर अवलंबून असते. धार्मिक लोकांच्या जीवनात अधधक एक भाग असतो तो ्हणजे दैवी शकतींची मदत. परमात्म्याचे अस्स्तत्मव मान्य नसलेल्या बौद्ध धमाित देखील या शकतीला शरण जाणे ही कल्पना अस्स्तवात आहे. या धमािचे अनुयायी बुद्धाचा, त्मयाच्या उपदेशाचा आणण बंधुत्मवाचा आश्रय घेतात. धार्मिक प्रवृत्तीचे लोक स्वयं शरणागतत पत्मकरून, दीन शरणागतत पत्मकरून ककंवा दैवी शकतीचा आश्रय घेऊन त्मयांचे आशीवािद तनमंत्रित करतात.


दैवी शकतीला शरण जाण्यापूवी या लोकांची स्वतंि इच्छाशस्कत ्हणजे त्मयांच्या नैसधगिक प्रवृत्तींचे प्रदशिन असते, जे त्मयांच्या इच्छापूतीसाठी केस्न्ित असते, व जेणेकरून ते या जगतात अधधक गुंतून जातात. या जन्मजात इच्छाशकतीला अडथळे आले ककंवा त्मयांना त्मयांचे इस्च्छत फल र्मळववण्यात यश र्मळाले नाही तर त्मयांची त्मयावर होणारी प्रततकिया ्हणजे नैराश्य आणण िोध या प्रकारात होते. भय आणण धचंता यांचाही सविसाधारणपणे अनुभव येतो. व्यस्कतरूप ईश्वराला शरण गेलेले भकत िोधग्रस्त होत नाहीत ककंवा भय आणण धचंता या स्स्थतीत राहत नाहीत. माझ्या गुरुदेवांनी र्लहहल्याप्रमाणे जेव्हा कठीण पररस्स्थती येते तेव्हा त्मयांना कळते की संधचत


आणण संकुर्लत झालेल्या कठीण कमाांच्या बंधनातून त्मयांची मुस्कत होत आहे ककंवा
त्मयांना एका अगदी नवीन हदशेला वळववण्यात येत आहे. त्मयांना हे माहहत असते की
अशा वळे ी त्मयांनी त्मयाच्ं या स्वतंि इच्छाशकतीचा त्मयाग करून दैवी घटनांशी झंजु देऊ
नये, परन्तु देवांना आपल्या आयुष्याचे मागिदशिन करू द्यावे.

भक्तियोगािील भक्ति

हहंदुधमाितल्या स्वयंशरणागतीचे पररक्षण करतांना प्रथम भस्कतयोगाबद्दल ववचार
करणे साहास्जकच आहे. खरे तर भस्कतयोगाचे दुसरे नाव आहे शरणागतत योग.
पूजा, प्राथिना, जप आणण भस्कतगीत गायनाने स्वतःच्या हृदयात प्रेमाची जागृतत
करण्याचा आणण परमेश्वराची कृपा प्राप्त करण्याचा हा एक अभ्यास आहे. असली
अनुष्ठाने मंहदरात, नैसधगिक वातावरणात आणण स्वतःच्या घरातल्या देवघरात
करण्यात येतात. प्रेम, तनस्वार्थयि, आणण शौच या गुणांचे पररपोषण करून दैवी
शकतीबरोबर योग करून ततच्याशी जवळीक तनमािण करण्याचा प्रयत्मन या भस्कतयोगात
असतो.

हहंदुधमाित अशा अनुष्ठानाने आत्ममा परमेश्वराच्या अधधकाधधक जवळ येतो. वैष्णव
पंथात परमेश्वराच्या नात्मयासाठी होणारी भकत्ताची प्रगतत पाच स्स्थतीतून होते:
तटस्थता, दास्यावस्था, मैिी, वपतॄप्रेम, आणण जीवभाव. शैव पंथातही जीव आणण र्शव
यांच्या नात्मयात असल्याच प्रकारच्या पायर् या आहेत. यांची अंततम स्स्थती आहे प्रपवत्त
ककंवा आत्ममतनवेदन, ्हणजे परमेश्वराला अशति शरण जाणे.

माझ े गुरु र्शवाय शभ्रु मनु ीयस्वामी ्हणतात: तु्ही कदाधचत ् ववचाराल की जे तु्ही
बघू शकत नाही त्मयावर तु्ही कसे प्रेम करू शकता. तथावप, प्रगल्भ आत्म्यांना त्मयांच्या
जागतृ झालेल्या अंतबोधाने परमेश्वराच े दशनि होऊ शकते आणण होतेही. प्रत्मयेक हहदं ु
भकत देवाला अंतदृिष्टीने बघू शकत नसला तरी त्मयाला देवांच्या उपस्स्थतीची जाणणव
असते. सूक्ष्म संवेदनाशीलतेमुळे हे शकय होते. देवालयात असलेल्या परमेश्वराच्या
उपस्स्थतीची जाणणव त्मयाला असते आणण त्मयाच्या जीवनावरचा परमेश्वराचा प्रभाव तो
अप्रत्मयक्षपणे जाणू शकतो.

कममयोगािील भक्ति

बहुतेक भाष्यकार शरणागतत हे भस्कतयोगाचा केस्न्िय भाग आहे हे मान्य करीत असले
तरी ते कमियोगात आणण राजयोगात असलेले त्मयाचे महत्मव कबुल करीत नाहीत.
कमियोग हा सेवा आणण पववि कायि यांचा मागि आहे. गहनतमबुद्धीने ववचार केला
तर असे समजते की कमियोग ्हणजे आपले सवि कमि आध्यास्त्ममक मनोवृत्तीने करून
ते जाणीवपूविक ईश्वराला अपिण करणे. सवि जीव हे परमेश्वराचेच रूप आहे असे
समजून त्मयांची सेवा करणे ्हणजेच ईश्वरपूजा करणे असे मानणे ्हणजे कमियोग. या
सवि कमािचे फल ईश्वराची सेवा ्हणून त्मयाला अपिण करण्यात येते; संस्कृतमध्ये या
कल्पनेला ्हणतात ईश्वरापिण बुद्धध.

साधारणपणे कमियोगाचे पालन देवालयात ककंवा आश्रमात करण्यात येते, परन्तु, ही
सेवा तुमच्या आयुष्यात जेवढ्या ववस्ताराने करता येईल तेवढी, उदाहरणाथि, आपल्या
व्यवसायाच्या जागी दसु र् यांना मदत करणे, आपल्याकडून अपेक्षा असेल त्मयाच्यापेक्षा
अधधक तिार न करता, आनंदाने काम करणे या प्रकारे करता येते. घरी, देवालयात
ककंवा आश्रमात शाररररक कष्ट करणे हा एक आपला स्वार्भमान ताब्यात ठेवून
आपल्या ववनयाची वृद्धी करण्याचा एक पररणामकारक मागि आहे. प्रत्मयक्षात यात
भांडी घासणे, कपडे धुणे, स्वयंपाकघर आणण स्नानगृहाची नीट काळजी घेणे, बागेमध्ये
काम करणे, णखडकयादारे स्वच्छ करणे, पायवाटी झाडणे या सवि गोष्टी प्रशंसा न
मागता आणण ततची अपेक्षा न करता करणे यांचा समावेश होतो. आपले कायि
परमेश्वराच्या सास्न्नध्यात जाण्याच्या हेतूने केल्याने साहास्जकच प्रत्मयेक काम हे
परमेश्वराला अपिण करणारे काम होते. प्रत्मयेक कायि, अगदी हलकया दजािपासून ते
अत्मयंत भव्य असे सवि एक पववि धार्मिक ववधी बनते. कमि ही पूजा आहे. आपले पूणि
जीवन पववि होते आणण धमितनरपेक्ष आणण आध्यास्त्ममक कायाितला कलह नाहीसा
होतो.

सरतेशेवटी कमियोगाने अशी जाणीव होते की हे सारे ववश्व ्हणजे परमेश्वराचे कमि
आहे. या अंतदृिष्टीने असा दृष्टीकोन होतो की कमिफलाचा त्मयागच नव्हे तर कमि
कत्मयािचा मनोभाव सुद्धा सोडून द्यावा. गुरुदेव या बाबतीत त्मयांची समीक्षा याप्रकारे
समजावतात:
तु्ही जर हे भौततक जग वस्तुस्स्थती मानत नाही आणण र्शव/परमात्ममा हेच सत्मय आहे
असे मानता, आपल्या शरीरातल्या मज्जातंतंूमधनू प्रवाहीत असलेल्या
जीवनसामर्थयािला जागृत असता, तेव्हा तु्ही जे कायि करता ते ्हणजे र्शवाचेच एक
ववश्वसंबंधी नृत्मय आहे याची जाणीव होईल. (कमिफलाची अपेक्षा आणण कताि असल्याचा
भाव सोडून हदल्यानंतर) तु्हाला असे आढळून येते की तु्ही जे कमि करीत आहात ते
र्शवाची शस्कत तुमच्या शरीरात आणण शरीरातून वाहत असल्यामुळे ते कमि र्शवाच्या
(ईश्वराच्या) ववश्वाच्या नृत्मयाचाच एक भाग आहे. परमगुरु योगस्वामींनी त्मयांच्या चार
महावाकयापैकी एका वाकयात हे अत्मयंत सोप्या शब्दात असे सांधगतले: भगवान र्शवच
हे सगळे करीत आहे.

राजयोगािील भक्ति

पतंजर्ल ऋषींनी नोंद केल्याप्रमाणे शरणागतत राजयोगात कवधचतच मान्य केली जाते.
राजयोगाची सुरुवात यम आणण तनयमांनी होऊन त्मयानंतर अधधकाधधक सखोल
एकाग्रधचत्तता, ध्यान आणण अध्यास या स्स्थती होतात. समाधध ्हणजे ध्यानाचा
ववषय आणण ध्यानी यांचे एकत्मव होणे हे योगाचे ध्येय आहे आणण ईश्वराला शरण जाणे
ही त्मयाची ककल्ली आहे. पतंजर्ल ऋषींनी त्मयाला त्मयांच्या पाचव्या तनयमात, ईश्वर
प्रणणधान, आपल्या मयािहदत आत्ममभावाने अमयािद परमेश्वराला शरण जाणे, अशी संज्ञा
हदली आहे. ही शरणागतत ्हणजे परमेश्वराची पररपूणिता मान्य करून आपण आपल्या
योगमागािवर प्रगतत करत असतांना त्मयाचा आपल्यावर प्रभाव पडावा अशी इच्छा करणे.
आहदगुरुच्या कृपाप्रसादाने आपल्याला सुबुद्धध, आशीवािद आणण सरतेशेवटी समाधध
र्मळववण्याचा आपण प्रयत्मन करतो.

ईश्वर प्रणणधानाचा ववकास होण्यापूवी आपली योगातील प्रगतत स्वाथिसाधक असते.
आपल्याला असे वाटत असते की आपल्या पराकाष्ठेने आणण ववराग वृत्तीने आपण
प्रगतत करीत आहोत. ईश्वर प्रणणधान या प्रयत्मनांना परमेश्वरावर ववश्वास ठेवून शेवटी
आपल्याला समाधधची कृपा र्मळेल या दृष्टीने या प्रयत्मनांना मदत करते.

स्वामी हररहरानंद अरण्य हे पतंजलींच्या ववचारांचे असे तनविचन करतात: परमेश्वरावर
एका मकु त आत्म्यासारखे धचतं न के ल्यान े मन सवसि ाधारणपणे शातं होत े आणण ्हणून
केस्न्ित होते. अशा केस्न्ित झालेल्या मनाला र्मळालेल्या ज्ञानामुळे योग्याच्या
आध्यास्त्ममक गरजा पार पाडल्या जातात.

याची आपण शाळेत पररक्षा देण्याशी तुलना करू या. तु्ही केवळ अभ्यास करून
पररक्षा हदली तर तु्हाला B+ ग्रेड र्मळेल. परन्तु, परमेश्वराचे मनापासून आशीवािद
माधगतले तर तु्ही पररक्षा अधधक चांगली देऊन A ग्रेड र्मळवाल. कुठल्याही कठीण
क्षेिात व्यस्कत त्मयाच्या/ततच्या प्रयत्मनाने एका मयािदेपयांतच पोहोचू शकते. कुठल्याही
क्षेिात प्राववण्य र्मळववण्यासाठी एका समथि गुरुची आवश्यकता असते. राजयोगाचा
जनक आणण आहदगुरु असलेल्या ईश्वरापेक्षा चांगला गुरु कोण असू शकणार आहे?
ईश्वर प्रणणधानाच्या अनुष्ठानाने परमेश्वराला आपला गुरु करण्यात येते.

या मागािवर प्रगती केलेला ध्यानी शरणागतत परमेश्वराची तनरपवाद स्स्थती (र्श) आणण
त्मयाचा सविव्यापी चेतना (व) यांचा कसा अनुभव घेतो याचे माझे गुरु मोठे मार्मिक
वणिन करतात: स्वतःचा अहंकार आणण वेगळेपणाच्या जाणीवेने जो द्वैतभाव तनमािण
होतो, त्मयावेळी भकत स्वतःला ्हणतो की “र्शवाच्या इच्छेप्रमाणे सव ि होईल.्” तो
त्मयानंतर एक नवीन सुधारलेली साधना, ज्यात तो स्वतःचा शेवटच्या वैयस्कतक
संसारजंजाळाचा त्मयाग करतो, स्वतःत अत्मयंत योग्य वेळी प्रगट झालेल्या, आणण
त्मयातही परर्शव अशी संज्ञा असलेली, जी बलहीन असते अशा शकतीला शरण जाऊन,
अशी साधना सुरु करतो. बाह्य जगाचे अवलोकन आणण श्रवण करतांना तो हा मंि
स्वतःसाठी ्हणतो. परन्तु त्मयाचे डोळे आणण कान बंद असतात तेव्हा त्मयाच्या
परावततति शकतीमळु े तो समाधधस्थ होतो आणण व आणण र्श, र्श आणण व, याप्रमाणे
तो स्वतःला सत्मय आणण सत्मयाला स्वतःचे रूप असे अनुभवतो.

आ्ही वर स्पष्ट केल्याप्रमाणे शरणागतत ततन्ही योगात उपस्स्थत आहे: भस्कत, कमि
आणण राज. या ततन्ही योगामधल्या गहनतम प्राप्तीसाठी शरणागतीचे महत्मव केस्न्िय
आहे. कदाधचत ् उपरोधाची गोष्ट आहे की आपला अमर आत्ममा प्राप्त करून घ्यायला
आपल्याला आपल्या वैयस्कतक आत्म्याचा त्मयाग करावा लागतो.