कालातीत, भौततक लाभ, नाववन्य, ज्याला स्वतःचाच कंटाळा येत नाही अशा खर् या खाखाचा अनाभव घेणे 

खद्गारु बोधीनाथ वैलाणस्वामी 

एका अद्भात आध्यात्ममक प्रवृत्तीच्या व्यक्तीचा माझा परिचय आहे. अस्वस्थ झाल्यानंति स्वतःला खमवि शांत किणे, दाःखाचे खाखात परिवततन किणे, तनरुमखाही लोकांना उत्तेजन देणे, आणण खदाखवतकाळ आपल्या काटांबबयांचे आणण ममत्रमंडळींचे अनाभव आणण चचंता ऐकून घ्येण्याखाठी वेळ काढणे हे मयांचे कौशल्य आहे. 

अशा व्यक्तीचा आणण तामचा परिचय करून ददलेला ताम्हाला आवडेल का? ते अगदी खोपं आहे. फक्त आिशात बघा. होय, ती अद्भात व्यत्क्त ताम्हीच आहात. पिन्ता ती तामची बाह्य प्रकृतत-शिीि, बात्ध्द, आणण भावना, नाही. ती व्यत्क्त आहे तामचे आध्यात्ममक अंग, आममा, ज्या व्यक्तीला ताम्ही तामच्या डोळयांत बघून बतघतल्याचा अनाभव घेऊ शकता. 

बहातेक खवतच धमत मानवाचा आममा, मयाच्या अत्स्तमवाचे एक अंग आहे अखे मानतात. दहंदा धमातने हे तत्त्व नेहमीच मानलेले आहे. वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे “जो आपले खमव आहे, ज्याचे भौततक रूप आपले जीवन आहे, ज्याचे स्वरूप प्रकाश आहे, ज्याचे खाि आकाश आहे, अशा आमम्यावि आपण ध्यान किावे.” (शाक्ल यजावेद, शतपथ ब्राह्मण १०.६.३.२) 

आपल्या प्रमयेकाला आपल्या भौततक शिीिात वास्तव्य किणािा एक् दैवी आममा आहे. खवातत खोल स्तिावि, आपण शाद्ध, तेजस्वी आणण आनंदी आहोत. तो आपला आध्यात्ममक ककंवा अंतर्ज्ातनी स्वभाव आहे. आपला स्वभावही खहज आणण 

बौद्चधक आहे. याप्रमाणे आपल्याला तीन प्रकािचे स्वभाव आहेत-खहजबात्ध्द, र्ज्ानशत्क्त, आणण अंतिर्ज्ानी. या प्रमयेकाचे अचधक खोलवि परिक्षण करु या. 

खहजबात्ध्द स्वभाव हा कतनष्ठ स्तिाविील प्राणीजात कमाांचा-स्वखंिक्षण, प्रजनन, आणण तहानभूक व मयामशवाय, आपल्या लोभ, द्वेष, क्रोध, भय, कामतृष्णा, आणण ममखि यांखािख्य़ा मनोवृत्तींचा स्वभाव. मनाचा हा टप्पा आपोआप कायत कितो. 

माझे गारु मशवाय शाभ्रमानीयस्वामी, यांनी आपल्या बौत्ध्दक आणण अंतिर्ज्ानी पैलूंचे अखे वणतन कितात: “बौद्चधक स्वभाव हा माणखाच्या उपजत इच्छा आणण लालखेचे, आणण मयाला इतिांकडून आणण मयाच्या स्वतःच्या खहज शोधांमधून ममळालेले र्ज्ान यांचे ममश्रण आहे. मनाष्य आपल्या बाद्धीने खूप लहानपणापाखूनच मोठ्या प्रमाणात र्ज्ानाचे आयोजन कितो. या र्ज्ानापैकी नव्वद टक्के र्ज्ान हे जगाच्या आणण मनाच्या बाह्यतेशी खंबंचधत अखते.” 

“अंतर्ज्ातनी ककंवा अततचेतन स्वरूप हे खहज ककंवा बौद्चधक टप्प्यांपेक्षा अचधक जदटल, अचधक खंघदटत आणण अचधक शाद्ध अखते. हे िहस्यमयपणे प्रकाशाचे मन म्हणून ओळखले जाते, कािण जेव्हा एखादी व्यक्ती या मनःत्स्थतीत अखते तेव्हा, जि मयाची आंतरिक दृष्टी पािेशी ववकमखत झाली अखेल, ति मयाला मयाच्या डोक्यात आणण कधीकधी मयाच्या खंपूणत भौततक शिीिात हा प्रकाश ददखू शकतो. अन्यथा, मयाला खवतत्र बिे वाटू लागते, मयाच्या मज्जाखंस्थेमध्ये एक खकक्रय ऊजात पखिते. मयाचे खवातत परिष्कृत खाि म्हणजे खत्च्चदानंद, खवत जाणणािे, खवतशत्क्तमान चेतना, एक ददव्य, आमम-प्रकाशमय, खवत आमम्यांखाठी खमान अखलेले ददव्य मन. जेव्हा अंतर्ज्ातनी चमक येते, तेव्हा आपल्याला खजतनशील कक्रयाकलापांमध्ये पाढील गोष्टी कळतात.” 

दहंदू धमत ताम्हाला तामच्या आमम्याच्या अत्स्तमवावि आणण अंतर्ज्ातनी स्वभावावि ववश्वाख ठेवण्याख खांगून थांबत नाही. तो ताम्हाला िोजच्या आधािावि तामच्या 

आमम्याच्या स्वभावाचा अनाभव घेण्याख आणण जगण्यात मदत किण्याखाठी खिाव देतो. ककंबहाना, आपण अखे म्हणू शकतो की आपल्यातील आध्यात्ममक अत्स्तत्त्वाचा, आमम्याचा शोध घेणे आणण नंति तनयममतपणे पान्हा अनाभवणे याचखाठी दहंदू धमत आहे. या प्रथेचा एक अद्भात उपउमपादन अखे आहे की, कालांतिाने, तामचा आममा, तामचा अंतर्ज्ातनी स्वभाव अखण्याचा दृष्टीकोन अचधक दृढ होत जातो कािण बाह्य खहज-बौद्चधक स्वभावाशी तामचे ऐकरुप्य हळूहळू कमी होत जाते. 

आमम्याचा अनाभव घेणे हे खवत लोक ज्याचा पाठलाग कित आहेत मया महत्त्वाच्या ध्येयाशी, खौख्याशी, कखा खंबंध आहे ते पाहू. व्यावखातयक आणण कौटांबबक उद्ददष्टे खाध्य केल्यावि खाख आपोआप प्राप्त होते ही लोकवप्रय अपेक्षा आहे. बर् याच प्रौढांनी मला खांचगतले आहे की मयांना आश्चयत वाटते की, अनेक वषाांनी, मयांनी कामधंदा, आचथतक आणण कौटांबबक उद्ददष्टे खाध्य केली अखूनही ते खाखी होतील अखे मयांना वाटले होते, पिंता ते तखे नाहीत. चचन्मय ममशनचे खंस्थापक स्वामी चचन्मयानंदजी यांनी माममतकपणे तनिीक्षण केले: “मानवी इततहाखाची शोकांततका ही आहे की वाढमया आिामाच्या खोयींमध्ये खाख कमी होत आहे.” 

वेबस्टिचा डडक्शनिी आपल्याला खांगते की आनंद ही यशामाळे ककंवा एखाद्याला जे हवे आहे ते ममळवण्याची शक्यता अखण्यामाळे तनमातण झालेली भावना आहे. ज्या व्यक्तींनी या ववषयावि खखोल ववचाि केला आहे मयांना खमजते की अखे खाख दटकत नाही. स्त्रोतावि अवलंबून अखलेला हे खाख काही ददवख, आठवडे ककंवा मदहन्यांत कमी होते. मग व्यक्ती पान्हा अखमाधानी होते आणण पूततता प्रदान किण्याखाठी बाह्य काहीतिी शोधायला लागते. 

जग खाख देऊ शकत नाही, ति दाखिीकडे काठे बघायचे?.दहंदू धमतग्रंथातील भिपूि श्लोक स्पष्टपणे आणण वािंवाि उत्ति देतात; एकमेव शाश्वत खाख आपल्या आत, आपल्या आध्यात्ममक स्वभावात, आपल्या आमम्यात आहे. 

मांडक उपतनषद (३.११.१-२) हे खमय एका कथेत मांडते. “नेहमी एकत्र िाहणािे आणण एकाच नावाने ओळखले जाणािे दोन पक्षी एकाच झाडावि बखले अखतात. मयापैकी एक झाडाची गोड फळे खातो, ति दाखिा न खाता पाहत अखतो. फळाचा आस्वाद घेत अखताना पदहला पक्षी मयाच्या मयातदांमाळे हैिाण होऊन आक्रोश कितो. पिंता जेव्हा तो इति खवाांनी पूजलेल्या तेजस्वी पिमेश्विाला पाहतो तेव्हा तो दाःखातून माक्त होतो.” 

आध्यात्ममक खाखाला खंस्कृतमध्ये नाव आहे: खहजानंद. खहजानंद म्हणजे जे उपजत, जन्मजात ककंवा नैखचगतक आहे. खाख म्हणजे शांतत, आनंद, खंतोष. अशा प्रकािे, खहजानंद हा आपला जन्मजात ककंवा अंतःकिणातला आनंद आहे. 

मशवाय शाभ्रमानीयस्वामी यावि भाष्य कितात: “दाखर् यांकडून नव्हे ति मनाच्या खोलीतून आनंद शोधून आनंदी िहायला मशका.” 

दहंदा धमातत प्रमयेक मशकवणीचे दोन पैलू आहेत यावि मी अनेकदा भि देतो. पदहला पैलू आहे की शाश्वत खमाधान, खाख आपल्यात आहे. दाखिा पैलू आहे मया खंकल्पनेचा अनाभव. या खमजण्यापाखून अनाभव ममळतो, आणण अनाभव दीघतकाळ खातमयाने अनाष्ठान केल्याने ममळतो. 

गारुदेवांच्या उपदेशाप्रमाणे अंतःकिणातील, दीघतकाळ दटकणािे खाख प्राप्त किण्याखाठी अनेक प्रकािची अनाष्ठाने उपलब्ध आहेत. पदहले आहे ध्यान. एक उत्तम ध्यानयोगी आमम्याच्या स्वभावाची ऊजात, प्रकाश आणण आनंद अनाभवण्याखाठी खोलवि जाऊ शकतो. पिमगारु योगस्वामी याचे आपल्या एका गीतात अखे वणतन कितात: “जि ताम्ही दििोज मशवध्यान, मशवाचे चचंतन केले ति ताम्हाला तामच्या अंत:किणात आनंद ममळेल आणण इतिांचे कल्याण हे तामचेच आहे हा ववचाि तामच्या कानावि येईल.” 

दाखिे अनाष्ठान म्हणजे दहंदा मंददिात पूजेला उपत्स्थत िाहणे. हा एक भत्क्तपूणत दृष्टीकोन आहे ज्यामध्ये आपण पूजेच्या उच्च बबंदूंवि देवतेकडून प्रक्षेवपत होणािे आशीवातद स्वतःमध्ये भिण्यावि लक्ष केंदित कितो. ते आशीवातद, ज्यांना गारुदेवांनी देवतेचे दशतन ककंवा शक्ती म्हटले आहे, ते ध्यानात शक्य तततक्याच आंतरिक खोलीपयांत पोहोचण्याखाठी आपली जागरूकता आंतरिक करू शकतात. 

या पद्धतीच्या यशाखाठी देवतेबद्दल भक्ती आणण एकाग्रता, आणण खमािंभाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकाग्रचचत्त उपत्स्थतीचे महत्त्व एका खादृश्यामध्ये स्पष्ट केले आहे. बहातेक प्रमयेकाचे मयाला उन्नत किेल अखे आवडते खंगीत अखते. तथावप, जि खंगीत वाजत अखेल आणण व्यक्ती दाखर् या गोष्टीबद्दल ववचाि कित अखेल ति खंगीत प्रेिणा देत नाही. तो फक्त पाश्वतभूमीविचा आवाज आहे. 

पूजेला उपत्स्थत िाहणेही मयाच प्रकािे कायत किते. जि आपण लक्ष ददले ति आपल्याला देवतेचा आशीवातद ममळतो, धन्यता वाटते आणण आपल्या आंतरिक आनंदाचा अनाभव येतो. जि आपण मानमखकरिमया दाखर् या गोष्टीत गांतलेलो अखलो ति आपण आपल्याखमोिील दैवी उपत्स्थती गमावतो. 

ततखिे अनाष्ठान म्हणजे इति लोकांना मदत किणे, खेवा किणे. हा पिोपकाि आहे, ज्याची व्याख्या वेबस्टखत डडक्शनिीमध्ये “इतिांच्या कल्याणाबद्दल तनःस्वाथत आदि ककंवा भक्ती” अशी केली आहे. जेव्हा आपण इतिांच्या गिजांमध्ये गांतून जातो आणण मया गिजा खेवेद्वािे पािवतो तेव्हा आपली जागरूकता वैयत्क्तक चचंतेच्या क्षेत्रामधून बाहेि पडते आणण पिोपकािी दृष्टीकोनात परिवतततत होते, जी आपल्या आमम्याच्या स्वभावाची अमभव्यक्ती आहे. 

गारुदेवांनी तनःस्वाथत खेवेबद्दल एक ममतर्ज् ववधान केले: “या आठवड्यात या जगात जा आणण तामच्या दयाळू ववचािांनी तामचा प्रकाश चमकू द्या, पिंता प्रमयेक ववचाि दाखर् याखाठी काहीतिी किण्याच्या भौततक कृतीतून प्रकट होऊ द्या…. खेवा आणण 

दयाळूपणाद्वािे, आपण अवचेतन मन शांत करू शकता आणण जीवनाच्या खवत तनयमांची स्पष्ट खमज प्राप्त करू शकता. तामचा आममा उजळेल, ताम्ही ती शांतता व्हाल. ववचाि, शब्द आणण कृतीत दयाळू िाहण्याचा खिाव करून ताम्ही तो आंतरिक आनंद पखिवाल आणण खिोखि खािक्षक्षत व्हाल.” 

ध्यान, मंददिात पूजा आणण तनःस्वाथत खेवेद्वािे तनयममतपणे तामच्या आमम्याचा अनाभव घेऊन तामच्या आवाक्यात अखलेली क्षमता येथे वणतन केलेली आहे. आमम्याचा अनाभव घेतल्याने ताम्हाला आनंद ति ममळतोच पण तो इतिांखोबत वाटून घेण्याची इच्छाही होते. तामच्या अध्यात्ममक स्वभावात त्स्थत होऊन, ताम्ही अस्वस्थ अखताना मविीत स्वतःला शांत किण्याख, दाःखाचे आनंदात रूपांति किण्याख, इतिांना तनिाश झाल्यावि प्रेिणा देण्याख आणण काटांब आणण ममत्रांच्या चचंता ऐकण्याखाठी नेहमीच वेळ काढायला मशकता. 

—-ॐ—