प्रकाशकाच्या पीठावरून-

पूर्वग्रहरहहत संर्र्वन

______________________

संघर्ष आणि ह ंसाचार यांचे मूळ तारुण्यात शशकलेल्या द्वेर्ात आ े. बालबाशलकांना सह ष्िुता
शशकवून आपि एक अधिक शांततामय भववष्यकाळ ननमाषि करू शकतो.

______________________

BY सद्गुरु बोधर्नाथ र्ैलाणस्र्ामी

English |
Marathi |


जगात आज मोठी कठीि पररस्थिती आ े- देशादेशांत युद्िे, देशांतगषत घनघोर सामास्जक झगडे, आणि जवळजवळ रोजच आततायी लोकांचे उपद्रव. १३ नोव् ेंबर २०१५ या रोजी पॅरीसला, दुसर् या जागनतक म ायुद्िानंतर झालेल्या अत्यंत प्रािघातक, ओळीने, समस्ववत भयंकर ल्ल्यांमुळे पास्चचमात्य देश अत्यंत सावि आ ेत. आफ्रिका आणि आशशयामध्ये झालेले, परंतु, कमी गजावाजा झालेले, नततकेच ववध्वंसक ल्ले तर अधिक प्रमािावर ोतात. आतंकवाद्यांना जयांचा नाश करायचा आ े त्यांच्या बाबतीत त्यांनी प्रदशशषत केलेला द्वेर् वृत्तप्रािावय शमळवतो. या दुुःखास्वतक घटनांचे वृत्तावत ऐकून पूवषग्र आणि त्याचा वडडल बांिव द्वेर्, यामुळे या जगात वाईट बदल ोतील याची आपल्याला जािीव ोते.

इतर वंशातल्या लोकांबद्दल आपल्या पूवषग्र ांची सुरुवात साध्या अववचवासाने सुरु ोऊ शकते, त्यानंतर त्याचे नतटकारात परावतषन ोऊन पुढे द्वेर्ात रुपांतर ोऊ शकते, आणि त्याचे पुढे कुिाला दुखापत करण्याच्या स ज पि तीव्र इच्छेत रुपांतर ोऊ शकते. अशा प्रवृत्तीसकट आपला जवम झाला असतो का? नक्कीच ना ी. आपल्या बालपिी या गोष्टी आपल्याला घरी, शाळेत आणि, दुुःखाची गोष्ट आ े की का ी िाशमषक संथिांमध्ये शशकवण्यात येतात. अनेक लोक इतर वंशांच्या, िमाांच्या फ्रकंवा देशांच्या लोकांचा द्वेर् करण्याच्या वातावरिात वाढलेले असतात. आईवडडल आणि ज ाल मताचे शशक्षक अनेकदा शेकडो वर्ाांपासून असलेले वैरत्व हटकवून ठेवून ा द्वेर् मनावर ठसवीत असतात.

आपली मुले आपि त्यांचे चाररत्र्य जसे घडवून आितो त्याप्रमािे भववष्यकाळ घडवतील. म् िून, दूरदृष्टीने बनघतले तर, सध्याच्या जगात ह ंसाचारासाठी सवाषधिक प्रभावी उपाय आपि आपल्या मुलांचे कतषव्यननष्ठ बुद्िीने संगोपन करून ते काय शशकत आ ेत याच्याकडे लक्ष देिे ा आ े. माझे गुरुदेव, शशवाय शुभ्रमुनीयथवामी, यांनी ा संदेश मॉथको श रात १९९० मध्ये झालेल्या ७०० राजकीय आणि िाशमषक पुढार् यांच्या मानवाच्या जगण्याची शाचवती, ववकास आणि पयाषवरि यावर झालेल्या जागनतक मंचापुढे हदला. “येिार् या शतकात आपि आपल्या मुलांना सह ष्िुता, ववववि प्रकारच्या जीवनपद्िती, ववववि श्रद्िा, ववववि वेर्भूर्ा आणि भार्ा यांच्या बद्दल मनमोकळेपिा शशकवण्याची आवचयकता आ े. आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांची भीनत वाटिे, इतर जातींच्या, िमाांच्या फ्रकंवा वंशांच्या लोकांचा द्वेर् करिे, जग े समरांगि आ े असे वाटिे े शशकवण्याचे िांबवून त्या ऐवजी त्यांना आपल्याभोवती असलेल्या प्रचंड ववववितेबद्दल आनवदाने आदर करायला आणि जािून कौतुक करण्यास शशकवले पाह जे.”

सह ष्िुतेचा दीघष कालाचा इनत ास असलेला ह ंदु िमष त्यातील अह ंसेच्या अनुकरिीय प्रनतबद्ितेची कल्पना दृढ करण्यासाठी पाउले टाकू शकतो. सवोपरी, आपि आपल्या थवाभाववक प्रनतगामी भयाला, अनेक देशांना, समाजांना आणि कुटुम्बांना फोडून काढिार् या ह ंसक प्रेरिांना बळी पडू नये.
आपि आपल्या मुलांना असह ष्िु बनववण्यापेक्षा, आपल्यापेक्षा वेगळे लोक न आवडिे, त्यांच्यावर ववचवास न ठेविे, त्यांचा द्वेर् करिे, त्यांना दुखापत करिे या गोष्टी शशकववण्यापेक्षा आपि त्यांना सह ष्िु बनवून इतरांवर प्रेम करायला, ववचवास ठेवायला, त्यांच्याशी मैत्री करायला आणि त्यांना मदत करायला शशकविे अत्यावचयक आ े. आपल्या मुलांना पूवषग्र रह त जाणिव आणि अवयशभवनदेशीय, िमष आणि राष्र यांच्यातील भेदांना मनमोकळेपिाने आपले करून घेिे ा गुि मातावपत्यांनी त्यांच्यात ववकशसत करावा असे आमचे त्यांना आजषवून सांगिे आ े.

या सद्गुिाचे संविषन करण्याचे केवद्र आ े ते त्यांचे घर. खरे तर, प्रत्येक माता आणि वपता उदा रिाने दाखविारे आणि समजावून सांगिारे, उपदेश देिारे आणि मागषदशषन करिारे, त्यांचे प्रिम गुरु असतात. दुसरे म् िजे ी म त्वाची मनोवृवत्त मंहदरांमध्ये आणि पाठशाळांमध्ये चधचषत करून, आणि सामास्जक कायष करून मुलांना ववववि संथकृतींचे प्रदशषन करून दृढ करण्यात आली पाह जे.
इतरांच्या सद्गुिांचे कौतुक करून आणि घरी इतर वंश, िमष आणि राष्र यांच्यावर किी ी पूवषग्र दाखविारे शेरे न मारून या सह ष्िुतेचे पोर्ि करता येते. मुलांनी शाळेत आणि इतरत्र ऐकलेल्या एककल्ली टीकेबद्दल चचाष करून सौम्य रीतीने त्यांत श ाण्या पद्ितीने सुिारिा करिे सोयीचे ठरते. लोक अनवय, दैवी व्यस्क्त असून त्यांचे कमष आणि गुि त्यांना घडवते े आपि मुलांना शशकविे अत्यावचयक आ े.

इतरांचा उत्तम प्रकारचा रूहढबद्िपिा देखील वेगळेपिा वाढवू शकतो आणि म् िून तो टाळला पाह जे. टीव् ी आणि धचत्रपट असल्या ववर्यांवर चचाष करण्याची संधि देतात, त्याचा उपयोग करून मुलांनी आपल्या अननुभवी तारुण्यात ननष्कर्ष काढू नयेत याची काळजी घ्यावी. इतर राष्रांच्या, वंशावळींच्या, िमाषच्या मुलांशी भेट घडवून आिून, त्यांच्याबरोबर संवाद करून त्यांच्याबरोबर थवथि रा िे या प्रकारे ी सह ष्िुता वाढवता येते. ह ंदु संथिांनी आपल्या मुलांसाठी ववववि संथकृनतविषक कायषक्रम करण्यात पुढाकार घेतला पाह जे. सुदैवाने या इंटरनेटच्या युगात आपल्या मुलांसाठी अपररधचत गोष्टी कमी कमी ोत चालल्या आ ेत. शमळालेल्या मयाषदारह त ज्ञानामुळे त्यांना एक पृथ्वीच्या नागररकत्वाचा भाव आ े. त्यांना किीकिी केवळ त्या हदशेकडे ळुवारपिे सरकवावे लागते. त्यांना एक म त्वाचा िडा शशकवायचा तो ा: आपल्या शभवनतेमुळे आपि एकमेकांना घाबरायचे कारि ना ी.

कांची पीठाचे शंकराचायष, श्री श्री चंद्रशेखरेवद्र सरथवती, यांनी ी कल्पना आपल्य “मैत्रत्रम् भजत” या ववचवबंिुत्वावर शलह लेल्या, एम्.एस्. सुब्बुलक्ष्मी यांनी १९६६ साली झालेल्या संयुक्त राष्र संघाच्या ५० व्या वर्षहदनाच्या कायषक्रमात गानयलेल्या गीतात, उत्कृष्टररत्या प्रदशशषत केली आ े. त्याचे इंग्रजी भार्ांतर (लक्ष्मी चंद्रशेखर सुब्रमणियन यांनी केलेले आणि bit.ly/MaithrimBhajata या संकेतथिळावर उपलब्ि असलेले) आ े ते असे:
“मैत्रीची जोपासना करा, जी सगळ्यांचे मन स्जंकून घेईल. दुसर् याकडे थवतुःसारखे प ा. युद्िाचा त्याग करा, थपिेचा त्याग करा. दुसर् यांच्या मालमत्तेवरच्या आक्रमिाचा त्याग करा. िरतीमाता मुबलक आ े आणि आपल्याला वे तेवढे द्यायला तयार आ े. परमेचवर, आपला वपता, सवाषवर खूप दया करिारा आ े. म् िून थवतुःला आवरा, आपल्या संपत्तीचे दान करा, सवाांना प्रेमाने वागवा. या ववचवातील सवष लोक सुखी आणि संपवन ोवोत.”

ह ंदु िमाषतील का ी म त्वाच्या कल्पना जारो वर्ाांपासून असलेल्या ह ंदु सह ष्िुतेच्या पाया आ ेत. सवषप्रिम आ े ऋग्वेदातील एक प्राचीन ऋचा (१.१६४.४६) “एकम् सत् ववप्रा ब ुिा वदस्वत”. “सत्य एक आ े. ववद्वजजन त्याचे ववववि प्रकारे विषन करतात.” ह ंदु िमाषत परंपरेची ववथतीिष वववविता आ े. परवतु, या वेगवेगळ्या पंिांचे अनुयायी एकमेकांचा मान ठेवतात आणि अनेक मंहदरात शेजारीशेजारी पूजा करतात. आमचे (ह ंदु िमाषचे) चार पंि आ ेत. शैवांसाठी शशव परम ईचवर आ े. शाक्तांसाठी शस्क्त ी परम देवता आ े. थमाताांचा परमेचवर आ े ब्रह्मन, आणि वैष्िवांचा परमेचवर आ े ववष्िु. तिावप, म त्वाचा मुद्दा आ े की प्रत्येक ह ंदु एकाच परम ईचवराची पूजा करत असतो. नाव वेगळे आ े, प्रिा वेगळी आ े, परवतु त्या एकाच परमेचवराचे पूजन सवष ह ंदु लोक करत असतात.
वेदातील े वाक्य ह ंदु िमाषपलीकडे जाऊन जगातील् सवष िमाांना सामावून घेण्याएवढे व्यापक ोऊ शकते. खरे तर, शशवमंहदरात एक ताशमळ चलोक म् ितात तो असा: तेवनदुदैय शशवने पोत्त्री, एवनवकुषम् ईरैव पोत्त्री. याचे भार्ांतर असे:

दक्षक्षि भारतात जो शशव म् िून प्राधिषयला जातो तो इतरत्र देव म् िून प्राधिषयला जातो. याचा अिष असा आ े की सवष जगात लोक परमेचवराची पूजा करतात, आणि शशव े ईचवराच्या अनेक नावांपैकी एक नाव आ े. गुरुदेव ेच सोप्या शब्दांत म् िाले: “शैव समाजाला याचे ननतावत ज्ञान आ े की शशव ाच एक परमेचवर आ े की जयाच्या आश्रयात सवष िमाषच्या लोकांना सावत्वन, शांनत आणि मोक्ष शमळतो.”
त्यांनी (गुरुदेवांनी) शलह ले: “ह ंदु िमीयांचा असा ी ववचवास आ े की एकच ववशेर् मागष ना ी, सवाांसाठी एकच मागष ना ी. िाशमषक ववचवास अनेक आणि ववववि आ ेत. ह ंदु लोक या ववववितेच्या शक्तीला समजून उदार अंतुःकरिाने ईचवरावर ववचवास असलेल्या सवष लोकांचा आदर करतात आणि त्यांना प्रोत्सा न देतात, त्यांच्या िमाषत फ्रकंवा प्रिेत थतक्षेप करत ना ीत. सवष िमाांचे अंतभूषत उद्द्येचय मानवाचा परमेचवराशी योग ोिे ाच असल्यामुळे ह ंदु िमीय “सत्य एक आ े. मागष अनेक आ ेत” या तत्त्वाला मान देतात. तिावप ह ंदु लोकांना याची ी जािीव आ े की सवष िमष सारखे ना ीत. प्रत्येकाचे ववशेर् ववचवास, प्रिा, ध्येय आणि प्राप्तीचे मागष आ ेत, आणि अनेकदा एकाच्या शसद्िावतांचा दुसर् याच्या शसद्िावतांशी संघर्ष ोतो. तरी सुध्दा याने िाशमषक तिाव फ्रकंवा असह ष्िुता ोऊ नये.”

ह ंदु िमाषची दुसरी श्रद्िा, जयामुळे थवाभाववक मावयता आणि मनमोकळेपिा प्राप्त ोते, अशी आ े की मानवजात ी प्रामुख्याने सुहृदयी आ े, आपि सवष दैवी जीव आ ोत, परमेचवराने ननमाषि केलेले आत्मा आ ोत. का ी लोक दुष्कृत आ ेत आणि इतर सजजन आ ेत े ह ंदु िमीयांना मावय ना ी. उपननर्दे आपल्याला सांगतात की प्रत्येक आत्मा ईचवरापासून अग्नीच्या हठिगीप्रमािे उत्पवन ोतो व त्यानंतर आपली आध्यास्त्मक यात्रा सुरु करतो, जी सरतेशेवटी त्याला परमेचवराकडे परत घेऊन जाते. जाणिव नसली तरी सवष मानव या यात्रेवर आ ेत. गुरुदेवांनी नोंद घेतली: “या मूलभूत ववचवासाने उदात्त सह ष्िुता आणि इतरांना मावयता देण्याची मनोवृत्ती ननमाषि ोते. सवष प्रािीमात्रांच्या मूलभूत पववत्रतेच्या बाबतीत ह ंदु

िमीयांना असलेली अनुकम्पा आणि आदर यांचे विषन करायला सह ष्िुता ा शब्द् सुद्िा अपुरा आ े. म् िून जेव् ा ह ंदु एखाद्याला भीर्ि कृत्य करतांना बघतो, जयाला इतर लोक अननष्ट फ्रकंवा दुष्कृत म् ितात, तेव् ा ह ंदु असा ववचार करतो की ” ा एक भयानक कृत्ये करिारा कोवळा आत्मा आ े, परवतु, एक हदवस, अनेक जवमांतून जातांना त्याला आपल्या चुका लक्षात येतील, त्याचे तो प्रायस्चचत्त घेईल आणि िमाषप्रमािे वागेल. दोव ी तळ ात जोडून दुसर् या व्यक्तीत असलेल्या परमेचवराला आदर दाखववण्यासाठी नमथकार करून ह ंदु लोक या सत्याचे पालन दैनंहदन करतात. उपननर्दे आपाल्याला आचवासून सांगतात: अयमात्मा ब्रह्म. आत्मा ईचवर आ े.

लक्षावधि लोकांना जबरद्थतीने आतंकवादामुळे, टवाद आणि ववद्वेर् यांना बळी पडल्यामुळे थवतुःची मातृभूशम सोडून द्यायला लाविार् या अशा मोठ्या गोंिळाच्या काळात आपि रा त आ ोत. तिावप, राजकारिीय आणि प्रादेशशक उलिापालिी ह ंदु िमाषच्या मूलभूत सत्यापासून आपल्याला लवू नयेत. त्या ऐवजी, आपि आपल्या पुढच्या पीढीला अत्यंत दुशमषळ अशी पूवषग्र रह त जाणिव मोठ्या शौयाषने नेटाने देऊ, जेिेकरून भववष्यकाळातील नेते या नात्याने ते े ववचव अधिक शांततामय बन

images