Marathi

Translate articles in Marathi language

प्रकाशकाच्या पीठावरून

प्रकाशकाच्या पीठावरून मोक्ष्याकडे प्रस्थान ______________________ मोक्ष जरी दूरवर आहे असे ददसत असले तरी हे ध्येय आपल्या दैनंददन जीवनात लक्ष्यात असू

गणेशाच्या सान्निध्यात जाणे

प्रकाशकाच्या पीठावरून- गणेशाच्या सान्निध्यात जाणे ______________________ ववघ्नेश्वराकडे तो एक खरा पुरुष आहे असे मानून प्रामाणिकपिे वाटचाल केल्याने आपले त्याच्याशी असलेले

“सौख्या”ला पर्याय – An Alternative to Happiness

प्रकाशकाच्या पीठावरून- “सौख्या”ला पर्याय एक सोपा आचार आपल्या जाणिवेला अंतर्भूत करतो, आपल्या जीवनातल्या दुर्गम आनंदांना उपभोगू देतो आणि सर्व परिस्थितीत

प्रकाशकाच्या पीठावरून-

प्रकाशकाच्या पीठावरून- पूर्वग्रहरहहत संर्र्वन ______________________ संघर्ष आणि ह ंसाचार यांचे मूळ तारुण्यात शशकलेल्या द्वेर्ात आ े. बालबाशलकांना सह ष्िुता शशकवून

दहा मिनिटांचा एक नेमधर्म

संपादकाच्या पीठावरून- दहा मिनिटांचा एक नेमधर्म ______________________ आजच्या धकाधकीच्या जीवनांत आत्मनिरूपणासाठी थोडाही वेळ नसलेल्या लोकांसाठी एक संक्षिप्त आचार ______________________ सद्गुरु

भयंकर ईश्वर/प्रेमळ ईश्वर

संपादकाच्या पीठावरून- भयंकर ईश्वर/प्रेमळ ईश्वर ______________________ भक्तियोगाच्या माध्यमाने व्यक्त केलेले आपले ईश्वरावरचे प्रेम हा सर्व हिंदु पंथांचा ईश्वरपूजेचा पाया आहे.

देवालय: संस्कृतीचा एक कल्पतरु

संपादकाच्या पीठावरून- देवालय: संस्कृतीचा एक कल्पतरु ______________________ जागृत मनाने आपल्या घरातल्या देवघराचा देवालयाशी संबंध प्रस्थापित करून आपले कुटुम्ब परंपरा कायम

िहदं ु धम: र् धमर् की जीवनमाग?

प्रकाशकाÍया पीठावǾन िहदंु धम: र् धमर् की जीवनमाग? ______________________ आपलेप्रकाशक दीघकाल र् प्रचिलत असलेãया या चु कीÍया कãपनेला समक्ष जातात

Scroll to Top