प्रकाशकाच्या पीठावरून-

गणेशाच्या सान्निध्यात जाणे

______________________

ववघ्नेश्वराकडे तो एक खरा पुरुष आहे असे मानून प्रामाणिकपिे वाटचाल केल्याने आपले त्याच्याशी असलेले नाते ककती दृढ होऊ शकते.

______________________

सद्गुरु बोधीिाथ वैलाणस्वामी


Read this article in:


English |
Hindi |
Gujarati |


image

Watch the Video

प्रकाशकाच्या पीठावरून-

गणेशाच्या सान्निध्यात जाणे

ववघ्नेश्वराकडे तो एक खरा पुरुष आहे असे मानून प्रामाणिकपिे वाटचाल केल्याने आपले त्याच्याशी असलेले नाते ककती दृढ होऊ शकते.

सद्गुरु बोधीिाथ वैलाणस्वामी

प्रामुख्याने बौध्दधमीय असलेल्या थायलॅंड या राष्ट्रातील हहिंदुधमम “आजचा हहिंदु धमम” (Hinduism Today) या माससकात अनेक लेखािंचा ववषय होऊन गेला आहे. या देशात बॅंकॉक या शहराच्या आर्थमक ववभागाच्या मध्यात असलेल्या एका ववशाल आणि सुिंदर सजववलेल्या गिेश मिंहदरासकट अनेक हहिंदु मिंहदरे आहेत. आमच्या पत्रकारािंनी बर् याच थाय लोकािंना या देशात इतके लोक हहिंदु मिंहदरात ननयमीतपिे पूजन का करतात हे ववचारले. त्यािंचे एक सामान्य उत्तर होते: “बुध्दाची पूजा आम्हाला केवळ आध्यात्त्मक ररत्या मदत करते, परन्तु हहिंदु देवतािंची पूजा आमच्या दैनिंहदन जीवनात मदत करते.”

माझे गुरु, सशवाय शुभ्रमुनीयस्वामी, यािंनी याच कल्पनेवर भर हदला आहे. “सवम अद्भूत हहिंदु देवतािंमध्ये भगवान गिेश अगदी सहज सिंपकम साधण्यास आपल्या दैनिंहदन जीवनात आणि त्यातल्या र्चिंतािंमध्ये मदत करण्यासाठी आपल्या भौनतक जागृतीच्या पातळीवर सवाांत सत्न्नध आहे. गिपतीची पूजा भक्ताला अगदी सहज इतर महान देवतािंकडे घेऊन जाते. भगवान गिेश हा, भगवान शिंकराने ननमामि केलेला, आत्म्यािंना त्यािंच्या उत््ािंतीत मदत करिारा, महादेव आहे. हा गजानन कला आणि ववज्ञान यािंचा आश्रयदाता, पुरस्कताम, ववघ्नेश्वर, धममरक्षक, सशवाचा
प्रथम पुत्र आहे. त्याची इच्छाशत्क्त त्रत्रलोकात मूनतममिंत झालेल्या सशवाच्या कमामच्या ननयमाच्या, धासममकतेच्या शक्तीने प्रभाववत होते.”

हहिंदु धमामच्या अनेक साधुपुरुषािंना आणि ऋषीमुनीिंना गिेशाचा साक्षात्कार झालेला आहे आणि तो त्यािंनी आपल्या अनुयायािंबरोबर सहभागी केला आहे, जेिेकरून त्या अनुयायािंची हहिंदु देवािंवरची श्रद्धा दृढ होते आणि त्यािंचे हहिंदु धमामचा बोध ववकससत होतो.
प्राचीन काळी औवाइयार या तामीळ गूढवादी महहलेनी नतला झालेल्या गिेशाच्या साक्षात्काराचा अनुभव एका भत्क्तगीतात वणिमत केला आहे. “ववनायक अहवाल” या कववतेत नतने सलहहले: ” या क्षिी मला आपले करून घेण्याची इच्छा करून, आईप्रमािे तू माझ्यापुढे प्रकटला आणि जन्मोजन्मीच्या भ्रािंतीला दूर केले.”

अवामचीन काळात गुरुदेवािंनी आपले गूढवादी दृष्ट्टीकोन आणि अनुभव आपल्या “प्रेमवान गिेश” (Loving Ganesha) या ग्रिंथात कर्थत केले आहेत. “असे अनेक उदारमतवादी आणि/ककिंवा पाश्चात्य ववचारसरिीचा प्रभाव पडलेले हहिंदु लोक आहेत जे गिेशाचे सत्यत्व मान्य करत नाहीत. त्यािंच्याशी तो केवळ एक र्चन्ह, एक अिंधश्रद्धा, बालकािंना आणि असशक्षक्षत लोकािंना तत्त्वज्ञान समजावून सािंगण्याचा मागम आहे. परन्तु या प्रेमळ देवाचा माझा हा अनुभव नाही. मी त्याला स्वतःच्या डोळ्याने बनघतले आहे. त्याने अनेकदा मला दशमन देऊन माझ्या खालच्या पातळीवरच्या मनाला स्वतःच्या सत्यतेची खात्री करून हदली आहे.”

इ.स. १९६९ पासून आम्ही करववलेल्या भारताच्या सामुहहक यात्रािंमध्ये साधकािंना गिेशाचे आणि इतर देवतािंचे आपले जीवन पालटिारे साक्षात्कार झालेले आहेत. यात्रेच्या उत्कटतेने आणि अिंतरीच्या जबरदस्त प्रयत्नाने दगडी ककिंवा पिंचधातूच्या मूनतम मनुष्ट्यरूपाने सचेतन होऊन असे साक्षात्कार या साधकािंना होत होते. डोळे बिंद

करून काही भक्तािंना या देवतािंचे चेहरे एखाद्या सजीव व्यक्तीच्या चेहर् यासारखे हदसायचे.
जरी फार लोकािंना असे साक्षात्कार होत नसले तरी १९९५ मध्ये जगभराच्या देवळात हजारो हहिंदु लोकािंनी दुधाचा (गिपतीने दूध वपण्याचा) चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला. गिपतीला दूधाचा अभीषेक केल्यावर त्याने ते दूध खरोखर प्राशन केलेले भक्तािंनी बनघतले. ह्या अद्भुत घटना त्व्हडडयो कॅमेराने मुहित केलेल्या आहेत आणि जगातल्या प्रसारि माध्यमात नोंदवण्यात आलेल्या आहेत. यामुळे अनेक लोकािंची गिपतीच्या वास्तवतेवरची श्रद्धा अर्धक दृढ झाली.

दक्षक्षि भारतातल्या अनेक प्राचीन मिंहदरात मोठ्या समूहापुढे हदलेल्या भाषिात गुरुदेवािंनी समजावून सािंर्गतले की दगडाच्या ककिंवा धातूच्या या मूनतम देवािंच्या केवळ प्रनतमा नसून त्या त्यािंचे प्रेम, सामर्थयम, आणि आशीवामद यािंचे ओघ या जगतात आििारे प्रनतक आहेत.
देवािंचे अत्स्तत्व सत्य आहे आणि देवळात त्यािंचे दशमन घेण्याचा हेतु त्यािंचे आशीवामद समळविे हा आहे यािंचे ज्ञान झाले की भक्तासाठी देवळाचे एका सािंस्कृनतक सभागृहापासून एका पववत्र स्थानात रूपािंतर होते. गिपती आणि इतर देवता हे खरे जीव आहेत या माझ्या वक्तव्याबद्दल काही वाचकािंना कुतुहूल वाटेल. ते जर खरे आहेत, तर कुठे राहतात? या प्रश्नाचे उत्तर द्यायला याच्या पाश्वमभूमीची माहहती देऊ या. हहिंदु धममग्रिंथ त्रत्रलोकाच्या अत्स्तत्वाचे विमन करतात: भूलोक, सूक्ष्म ककिंवा अिंतलोक आणि कारिलोक.

भूलोकात आपि आपल्या पाच इिंहियािंनी, डोळ्याने पाहून, कानाने ऐकून, नाकाने वािंस घेऊन, जीव्हेने चव घेऊन आणि त्वचेने स्पशम करून जगाचा अनुभव घेतो. या त्रत्रलोकात हे भूलोक सवामत मयामहदत, अशाश्वत आणि पररवतमनीय आहे. या भूलोकात मानससक/भावननक सूक्ष्म ककिंवा अिंतलोक असते. या अिंतलोकात आपि आपल्या ववचार आणि भावना यािंच्या क्षेत्रात असतो आणि या लोकात आपल्या
ननिावस्थेत आणि मृत्यूनिंतर राहतो. या सूक्ष्म शरीरात असतािंना आपि इतर ननिावस्थेत असलेल्या ककिंवा हदविंगत झालेल्या जीवात्म्यािंना, जयािंना भौनतक शरीर नसते, त्यािंना भेटतो. आपल्या प्रत्येक ववचार आणि भावना यािंच्या माध्यमातून या मधल्या जगात आपि कायम करीत असतो.
या अिंतलोकाच्या अगाध स्तरात तेजाचे आणि परमसुखाचे सवम धमाांच्या ग्रिंथात प्रशिंससत स्वगीय प्रदेश असलेले कारिलोक असते. देवदेवता आणि अत्यिंत ववकससत झालेले आत्मा यािंचे हे स्थान आहे. अगाध ध्यानधारिेतून आणि मिंहदरातल्या देवपूजेतून हे जग समळववण्याचा प्रयत्न आपि करत असतो, जेिेकरून आपल्या देवदेवतािंचे आशीवामद समळण्याचा मागम मोकळा होतो. हा सत्वशुद्ध प्रदेश काही फार दूर नाही. आपल्या शुद्ध अमर आत्म्याच्या स्वरूपात आपल्या दैवी आत्म्याच्या ननवासस्थानाच्या रूपाने हा प्रदेश आपल्यात अत्स्तत्वात असतो.

माझे गुरुदेव नेहमी म्हिायचे की धमम म्हिजे या तीन लोकािंचे एकत्र कायम. पववत्र मिंहदरात आपि देवदेवतािंच्या मूतींच्या माध्यमातून कारिलोकापासून समळिार् या उन्नतीय, शािंनतपूिम दैवी शक्तीचा सहज अनुभव घेऊ शकतो. आरती करतािंना ककिंवा पूजा झाल्यानिंतर क्षिभर स्वस्थपिे केलेल्या मननात हे आशीवामद समळाल्याच्या भावना मनात येिे अगदी सहज आहे. गिेशाची शत्क्त ही अगदी सौम्य आणि दुःखशामक आहे. ववघ्नहत्यामबरोबर छोटी गाठ पडली तरी सुद्धा त्यात मूलाधार च्ाची, गिेशाचे स्थान असलेल्या स्मरिशक्तीच्या केन्िाची सुरक्षक्षत जाणिव करून देण्याचे सामर्थयम आहे. गिेशाची ही कृपा आपल्याला त्याच्या खाली असलेल्या, मत्सर, भय, ्ोध, इत्यादीिंचे स्थान असलेल्या च्ािंच्या वर ठेवते.

एक तामीळ वाक्य आहे: “गिेश माझा आधार आहे.” (गिपती तुनाइ), जे असे सुचवते की गिेश आपली काळजी घेतो आणि आपल्या जीवनात होिार् या सगळ्या गोष्ट्टीिंचा पररिाम चािंगलाच होईल असा प्रभाव पाडतो. भत्क्तयोगाच्या सहाय्याने,
पूजा, प्राथमना, भजन, इत्यादीिंच्या अनुष्ट्ठानाने, तुम्ही गिेशाचे सात्न्नध्य समळवून तो आपला एक उत्तम समत्र आहे अशी भावना ननमामि करू शकता.

२२०० वषे जुने असलेले दक्षक्षि भारतीय धममग्रिंथ “नतरुमिंनतरम्” असे जाहीर करतो: “पािंच भुजा असलेल्या, गजाननाला, चिंिकोरी हस्तीदिंत पुढे असलेल्या सशवसुताला, बुद्धीच्या पुष्ट्पाला आपल्या हृद्यात वसवून मी त्याच्या चरिी विंहदतो.”