प्रकाशकाच्या पीठावरून

image

प्रकाशकाच्या पीठावरून

मोक्ष्याकडे प्रस्थान

______________________

मोक्ष जरी दूरवर आहे असे ददसत असले तरी हे ध्येय आपल्या दैनंददन जीवनात लक्ष्यात असू देणे शहाणपणाचे आहे.

______________________

सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी


Read this article in:


Englishi |
Gujarati | Marathi


प्रकाशकाच्या पीठावरून-

मोक्ष्याकडे प्रस्थान

मोक्ष जरी दूरवर आहे असे ददसत असले तरी हे ध्येय आपल्या दैनंददन जीवनात लक्ष्यात असू देणे शहाणपणाचे आहे.

सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी

ऋषींनी देवांना ववचारले: “परमेश्वराशी आनंदमय संयोग होण्यासाठी मानवाने काय करायला हवे? अशी एक स्थितत आहे काय जेिे आपल्याला सवोच्च अभंग परमानंद तर ममळतोच, पण त्यामशवाय आपल्या सवव द ुःखांचा, पीडांचा आणण क्लेशांचा अंत होतो? प नजवन्माचा हा प्रक्रम अनंत काळापयंत चालू राहतो काय?” देवांनी समजावून सांगगतले: “नाही. प्रत्येक वेळी आत्मा जेव्हा नवीन शरीर धारण करतो तेव्हा तो पूणवत्वाच्या अगधकगधक जवळ जात असतो. प्रत्येक वेळेला अगधक उत्तम जन्म ममळववण्यासाठी आपण आपले जीवन दहंद धमावच्या तनयमांप्रमाणे, आपले कमव योग्य प्रकारे आचरून आणण त्याचप्रमाणे नवीन द ुःखदायी कमव तनमावण करण्याचे टाळून जगावयाचे असते. अशा अनेक उत्तम जन्मानंतर, परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर शरीराचा आत्मा एवढा पररपक्व झालेला असतो की त्याला हा भौततक अवतार घेण्याची गरज पडत नाही. त्याऐवजी त्याचा ववकास जागृतीच्या अंतुःथतरावर होत राहतो. संसारापासून ममळणार् या म क्तीला मोक्ष म्हणतात. जन्ममृत्य च्या बंधनातून आत्मा म क्त झाला आहे असे आता म्हणतात.” या नाट्योक्तीने ग रुदेव मशवाय श भ्रम नीयथवामींनी प नजवन्मापासून म स्क्त कशी ममळते ते समजावून सांगगतले.

जीवनाचे अंततम उद्देश्य ममळववण्यासाठी तीन प्रकारच्या योग्यता ममळवणे आवश्यक आहे: पूववकमव ममटवले पादहजे, धमावचे व्यवस्थित पालन झाले पादहजे आणण परमेश्वराचा साक्षात्कार झाला पादहजे. उपतनषद आपल्याला आश्वासन देतात: “इिे (या भूलोकात) मृत्यूपूवी आपण जर परमेश्वराची अन भूतत करू शकलो तर तो आपल्याला या जगाच्या बंधनातून म क्त करेल.” (कठोपतनषद २.३.४)
त्याचा ववचार तरी कशाला करावा?

श्रोत्यांना पाच ममतनटात झोप आणणारा एक खात्रीदायक मागव मी शोधून काढला आहे. मोक्ष्याबद्दल बोलणे. असे का? दैनंददन जीवनाची आव्हाने आपले लक्ष्य केंदित करून ठेवतात आणण त्याम ळे मोक्ष्यावर ववचार करायला मनात जागा उरत नाही. काही झाले तरी तीन ध्येय ववनाववलंबाने साधायचे असतात: धमव, संपवत्त आणण प्रेम. थवतुःच्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीत फारच कमी लोक मोक्षाला समाववष्ट करत असतात. बह तेकांना मोक्षानंतरच्या अस्थतत्वाची अत्यंत अथपष्ट कल्पना असते. यामशवाय जे एवढ्या दूरच्या भववष्यात आहे, जे प ढच्या जन्माबद्दल आहे त्याचा कशाला ववचार करावा? सववसाधारण भक्त, जेव्हा जीवात्मा अनेक जन्मातून ववकमसत होऊन मसध्दीसाठी तयार होतो तेव्हाच त्याला मसद्गध ममळत हे जाणून, मोक्ष हा ग रु ग्रहासारखा दूर असून, केवळ योगी आणण साध लोकांसाठीच आहे असे अन मान काढतात.

जीवनाचे अंततम आध्यास्त्मक सािवक्य आपल्या दैनंददन जीवनाशी संबंगधत ठेवणे हे एक आव्हान आहे. माझ्या साववजतनक भाषणात मी मोक्ष एक खूण केलेली जागा असे दाखवून त्या जागेकडे जाण्याच्या मागावचे वणवन करतो. हे तनय क्त थिान दूर असले तरी त्याकडे जाण्याचा प्रवास, आपल्या लक्षात आले असो वा नसो, अगोदरच स रु झाला आहे. मी श्रोत्यांना त्यांच्या मनुःचक्ष प ढे एक खडवा रथता असलेला पववत, ज्याचे मशखर हे परमेश्वराच्या आनंदमय साक्षात्काराचे आणण मोक्षाचे थिान आहे, उभा करायला सांगतो. खरोखर, प्रत्येक जन्मी आपण त्या आधीचा जन्म ज्या
जागेवर संपवला त्या जागीच जन्माला येतो. प्रत्येक जन्मात आपण या पववतावर वाटोळ्या जाणार् या मागाववर प ढे जातो, त्याच दठकाणी िांबत नाही ककंवा माघार घेत नाही. भयंकर दहंसाचार ककंवा अप्रामाणणकता यांच्यासारखे अधमी कायव केल्याने या मागाववर परत जाण्याचे मूल्य आपल्याला द्यावे लागते.

हे एकमेव दीघवकालाचे ध्येय सदाचारी जीवनाचा धमव ठरवते आणण पृथ्वीवरच्या वादळी संसारसागरातून मागव काढण्यासाठी ध्र वतार् याप्रमाणे मागवदशवन करते. जरी सवव लोक सरते शेवटी मोक्ष प्राप्त करण्याची आशा बाळगत असले तरी बह तांशी जीवात्म्यांना याचा सरळ प्रयत्न करण्याआधी बरेच कायव करायचे असते आणण यश प्राप्त करायचे असते. आपल्या थवाभाववक वृत्तींना, ब ध्दीला आणण भावनांना योजन करण्याची पररपक्वता आल्यानंतर, एक प्रकारचे पूणवत्व प्राप्त झाल्यानंतरच हे ध्येय साध्य होते. स दैवाने दहंद धमव असे जाहीर करतो की या पृथ्वीतलावरची प्रत्येक व्यस्क्त सरतेशेवटी मोक्ष प्राप्त करेल आणण प नजवन्मापासून म स्क्त ममळवेल.

आपण मोक्ष्याकडे कसे जाऊ शकतो याचे वणवन करतांना मी नृत्याचे प्रमाण वापरतो. श्रोत्यांना मी ववचारतो: “तरूण लोकांना दहंद शाथत्रीय नृत्यात पारंगत होण्यासाठी कशाची सवावत अगधक आवश्यकता आहे?” न च कता, बह तेक सववच या प्रश्नाचे माझ्या मनात असलेले उत्तर देतात: “अभ्यास!” नृत्यावरची प थतके वाचून, आणण नृत्याचे वगावत हजर राहून जर ततिे जे मशकलो त्याचा ररवाज केला नाही तर कोणी उत्तम नतवक होणार नाही. शररराची लवगचकता कायम ठेवण्यासाठी आणण नृत्यकलेत प्राववण्य ममळववण्यासाठी तनयमीत ररवाजाची आवश्यकता आहे. मोक्ष्याच्या आध्यास्त्मक मागाववरच्या प्रवासात प्रक्रम करण्यासाठीही अशीच ररवाजाची गरज आहे. आपल्या दैवी सामथ्यावची वाढ आणण ववकास होण्यासाठी तनयममत, खरे तर रोजच्याच अभ्यासाची गरज आहे. आपल्या धाममवक अन ष्ठानावर ककती वेळ आणण प्रयत्न आपण आसक्तीने वापरतो यावर या मागाववरील आपली प्रगतत प्रत्यक्षात अवलंबून आहे. ऋवष पतंजमल आपल्या योगसूत्रांत (ऋचा १.२१;२२) यावर भर देतात: “ज्यांची तनष्ठा तीव्र असते त्यांना
समागध समीप असते. थवतुःचे अन ष्ठान ज्याप्रमाणे सौम्य, मध्यम ककंवा तीव्र असते त्याप्रमाणे यात फरक पडू शकतो.”

मागाववर असणे
माझ्या ग रुदेवांनी असे मशकववले: “जेव्हा आत्म्याला प रेसे अन भव येतात, तेव्हा तो साहास्जकच म स्क्तचा प्रयत्न करतो, बंधने तोडून टाकण्याचा प्रयत्न करतो. अध्यात्माच्या मागावत हे प्रिम पाऊल टाकून साधकाची ही एक अद्भ त प्रकक्रया स रु होते. अिावतच, या सवव काळात, या सवव जन्म, जीवन आणण मृत्यूच्या काळात आत्मा हा आध्यास्त्मक ववकास करत होता, पण असावधपणे. आता तो परमेश्वराचे ज्ञान ममळववण्याचा हेत प रथसर प्रयत्न करत असतो. हा त्यात फरक आहे. हा एक मोठा फरक आहे. जे साधक धमवतनष्ठ असतात, जीवनाच्या मतततािावचा शोध घेण्यासाठी योगाभ्यास करण्यासाठी ज्यांची प रेशी जागृतत झालेली आहे ते या महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोचले असतात. मोक्ष जरी अनेक जन्म दूर असला तरी आपले ध्येय ओळखण्याची आणण जेणेकरून आपल्या आत्म्याची प्रगतत व त्याचे प्रकटीकरण करण्यासाठी आपली जीवनशैली घडवण्याला स रुवात करण्याची ही वेळ आहे.

परन्त , सववसाधारण ददवसात आध्यास्त्मक अन षठानासाठी भरपूर वेळ क णाला आहे? अनेक लोक मला सांगतात की त्यांना अस्जबात वेळ नाही. नोकरी, प्रवास, भोजन, मनोरंजन, व्यायाम, घरकाम, क ट म्बाबरोबर आणण ममत्रमंडळीबरोबर वेळ घालवणे यांत रोजच पूणव ददवस जातो. ही समथया सोडवण्यासाठी मी ही साधना कमी वेळात पण तनयममत करावी असे स चवतो. तरूण मंडळींसाठी मी दहा ममतनटांचा पूजा, आत्मतनररक्षण, दृढीकरण आणण अभ्यास यांचा “आध्यास्त्मक व्यायाम”, स चवतो. (याचे सववथतर वणवन येिे बघा.) त म्ही जर धमवपालन करत असाल आणण त मची दैतनक साधना करत असाल तर त म्ही मोक्ष्याचा मागाववरच्या प्रवासात मोठ्या महत्वपूणव रीतीने प्रगतत करत आहात याची खात्री असू द्या.

ग रुदेव आपल्याला आठवण करून देतात: “आपण या भौततक शरीरात मोठे होऊन आपल्या दैवी सामथ्यावत ववकास करण्यासाठी जन्म घेतला आहे. आपल्या अंतुःकरणी आपण अगोदरच परमेश्वराशी एकरूप आहोत. आपल्या धमावत ही एकरूपता कशी ओळखावी आणण (या मागाववर असतांना) अनावश्यक अन भव तनमावण कसे करू नये यांचे ज्ञान आहे. आपल्या आध्यास्त्मक पूववजांचा, आपल्या धमवग्रंिांचा गूढािव समजून घेण्याचा हा एक अद्ववतीय मागव आहे. दृढीकरण, अध्ययन, अन शासन, अभ्यास आणण योगाचे ब द्गधमत्तेत प्रौढीकरण यांचा हा अद्ववतीय मागव आहे. स रुवातीला हे मशकतांना आपल्याला त्रास होतो. मशकण्याने सेवा करण्याची वृवत्त होते आणण तनष्काम सेवा ही अध्यास्त्मक मागाववरच्या प्रयत्नाची स रुवात होते. सरतेशेवटी ध्यान, परमेश्वराला शरण जाण्यास प्रवृत्त करते. आत्मज्ञानाचा, आपल्या जीवनाचे अत्यंत गूढ ध्येय समजण्याचा, आणण नंतर मोक्ष, प नजवन्मापासून म स्क्त ममळण्याचा हा एक सरळ आणण तनुःसंशय सन्मागव आहे.”

त मची पररभाषा काय आहे?
या ववकासात आत्मा ज्या क्षणी म स्क्त ममळवतो आणण त्यानंतर काय होते याचे अनेक प्रकारे वणवन करण्यात आले आहे. याच्याबद्दलच्या दृस्ष्टकोनांच्या प्रकारांची कल्पना आपल्या ब्रह्मसूत्राच्या तत्कालीन मतांवरून येते: मोक्ष ममळाल्यानंतर जीवाला ब्रह्मन अभेद्य पाप्त होते (४.४.४), त्याला ब्रह्मन चे ग ण ममळतात (४.४.५), आत्मा केवळ चेतनेत स्थित होतो (४.४.६), सापेक्ष दृस्ष्टकोनाने तो श द्ध चेतना असून देखील त्याला ब्रह्मन चे ग ण प्राप्त होऊ शकतात (४.४.७), केवळ श द्ध इच्छाशक्तीने तो त्याला हवे ते ममळवू शकतो (४.४.८), तो शरीर आणण मन यांच्यापमलकडे आहे (४.४.१०), त्याला दैवी शरीर आणण मन प्राप्त होते (४.४.११), आणण त्या तनमावणशस्क्तमशवाय इतर सवव शस्क्त प्राप्त होतात कारण तनमावणशस्क्त ही केवळ ईश्वरालाच असते (४.४.१७).

हे दृस्ष्टकोन वेगवेगळे असले तरी ते सवव सववसाधारण मरणाधीन चेतनेच्या पमलकडच्या अस्थतत्वाच्या आणण ववकासच्या एका स्थिततचे वणवन करतात. ते काही ववचार करण्याजोगे नाही काय, काही प्रयत्नाने ममळववण्यासारखे नाही काय? मशवलोकात उल्ल्हासाने वाथतव्य करत असलेले, पृथ्वीतलावरच्या आपल्या भक्तांवर आशीवावदांचा वषावव करणारे परमग रु मशव योगथवामी यांची ही स्थितत आहे. मानवाची ही एक सवोच्च संप्रास्प्त आहे. जीवनातल्या इतर सवव अन भवांचे ध्येय आणण कळस आहे – एकात्मतेच्या जाणणवेची आणण सववव्यापी प्रेमाची एका मयावददत व्यस्क्तत्वावर क्रांततकारी वरचढ आहे. जेव्हा एक वृ द्धात्मा या संसाराच्या, जन्म, मृत्य आणण प नजवन्माच्या चक्रातून म क्त होतो तेव्हा भूलोकादद सवव लोक हषवभररत होतात.

Leave a Comment

Your name, email and comment may be published in Hinduism Today's "Letters" page in print and online. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top